ॐ कोल्हापुर
11. 11.( 2014)
मंगळवार
यश
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
यश
ॐ फोन घरी राहिला असलातर आपल्याला कोण फोन करता दिला तर
जो देतो त्याला यश कारण असून उपयोग करता येत नाही
माझ्या फोन वरून फोन केला वापरला याचा आनंद हेच यश
यश वेगळ समाधान वेगळ
आहे ते छान समाधान
यश स्वत मिळालेलं यश
ॐ कविता च किंवा कोणतं हि पुस्तक संस्था ने छापली तर यश
दुसरा च पदक घेण यश नाही
यश हा शब्द सुख देणारा आनंद उच्छाह देणारा आहे
एकदा परीक्षा त नापास झाला परत परीक्षा दिली
व पास झाला किंवा पहिला खेपेस मध्ये भरपूर मार्क
मिळून पास झाला अभ्यास केल्याच चिज झाल केल
ते यश खरे
भरपूर पैसे जवळ आहेत पण आपण कोणाला फोन
करू शकत नाही कारण आपला फोन खराब आहे साठी
उपयोग नाही आता कोठे फोन कुठून फोन करावा
विचारात असतांना कोणीतरी माझा फोन आहे वापर
साठी दिला तर जो देतो त्याला यश मिळाले असे असते
कारण आपण आपला फोन वापरण्यास दुसऱ्या व्यक्ती ला
दिल्याचा आनंद हा यश आहे
आपण कोणाला प्राणी मनी माऊ ला दुध घातले
तर आपल्याला आपल्या तले दुध दिले यांचा आनंद आहे ये यश आहे
मी ब्लॉग करते मला Like प्रतिक्रिया येतात आनंद आहे ते यश आहे
मी अचान करून लिहून काढते रांगोळी दाखविते केल्याचे यश आहे
अचानक तरुण भारत मध्ये आसमतं किशोर कुलकर्णी यांनी अचानक
चापून आणून मला फोन व वर्तमान पत्र दिले असं घडण यश आहे
कोणाचे तरी पदक घेऊन मिरवीन असं यश नाही
स्वत : ची अभ्यास याची दाखल दुसरे जन जेंव्हा मना पासून घेतात ते
खरं यश
कोणाला संगणक वापर ण्यासाठी अथवा कोणती हि अभ्यास वस्तू वापरण्यास दिला
तर ज्यांना देतो ते आनंदी खुश झाले कि आपणास यश मिळते
संसार निट निटका होणं दोन घराणी छान नांदण पैसे व मुल यामुळे खुश असंन
असं यश मिळवण असतं
कितीतरी उदाहरण देता येतील
यश मिळाल कि ततृप्तता येते मन शांत राहते कशाची हाव राहत नाही
देव यांनी आपल्या कडून गुरु नि आपल्या कडून करून घेणं ते यश
देऊळ पर्यत जातात पण देव्हारा पर्यंत जाण होत नाही असं घडत
साठी आपले कष्ट असले तरी देव गुरु यांनी हो म्हणावे लागते
करून घावे लागते असं यश
असो
बाकि छान ठीक
वसुधालय
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा