ॐ कोल्हापुर
8. 12 ( डिसेंबर ) 2014
सोमवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
चाकवत भाजी वड्या
दहा /१० रुपये ला चाकवत पेंडी जुडी आणली
निवडून चिरली धुतली पातेल्यात घातली हरबरा डाळीचे एक वाटी घातले
तिखट मीठ घातले हळद घातली नाही युनो पाव चमचा घातला
पाणी घालून कालविले दाबा याला तेल लावले खाआळाईळेळी भाजी डबा त घातली
कुकर मध्ये वाफ आणली मस्त वड्या पडल्या
बाकी ठिक छान
वसुधालय
Comments on: "चाकवत भाजी वड्या" (2)
चाकावाताची भाजी… गावाकडे हि गाडग्यात घालून करतात …आमची आजी करायची हि भाजी. गरम गरम चुलीवरच्या भाकरी सोबत खायला खूप मज्जा वाटायची ….
चाकावाताच्या वाड्या हा एक वेगळा पदार्थ माहिती झाला तुमच्यामुळे… धन्यवाद !!!!
ॐ सौ शीतल शिंदे पारिजातक नमस्कार !कोणत्या हि पाले भाजीच्या अशा प्रकारे वड्या केल्या तरी चालतात धन्यवाद !