आपले स्वागत आहे!

                            ॐ                 कोल्हापुर
                                            9. 12 ( डिसेंबर ) 2014
                                                  मंगळवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

रोज चा कार्यक्रम !

सकाळी पाचं  ५ / 5 वाजतां उठते. मीठ यांनी दात हिरड्या लावते. 
चूळ भरते चेहरा धुते. पुसून घेते. आलेले ब्लॉग बघते. फेस बुक मध्ये
लिंक घालते परत ब्लॉग बघते चहा पिते रोजचेविधी करते.  कपडे घरी च
धुते. ओम ॐ म्हणते.  ध्यान करते.
कणिक भिजवून पोळ्या करते कुकर वरण भात लावते.  नऊ होतात
तोपर्यंत. वर्तमान पत्र वाचते. महत्व पूर्वक असेल तर ब्लॉग करते.

तोपर्यंत कुकर झाकण निघते साडे नऊ होतात पोळी भाजी खाते.
१०वाजता दुध आणायला जाते तेवढ उन्ह मध्ये फिरणे होते.
साडे दहा होतात You Tube मध्ये रांगोळी कागद कलाकृती बघते .
साडे अकरा होतात शेजारी गप्पा मारते बारा वाजता भात खाते.
एक वाजता झोपते. अर्धातास झोप लागते. फोन करते गप्पा होतात.
परत ब्लॉग फेस बुक बघते ब्लॉग करते तीन वाजतात चहा करते चिवडा खाते.
चार वाजतात शेजारी गप्पा करते पाच वाजता राजारामपुरीत किंवा देवीला गावात
जाते . भाजी केलीआणते.
सहा होतात परत चहा पिते. चिवडा खाते सात वाजता मात्र मानते रामरक्षा गणपती
स्तोत्र म्हणते.  आठ वाजता पुष्कर प्रणव याच्या बरोबर बोलते साडे आठ होतात
ब्लॉग बघते नऊ वाजता जेवते दुध तापविते. शनी चा जप करते साडे नऊ होतात.
झोपते. असा रोजचा कार्यक्रम असतो
बाकि छान ठिक !
                 

                     वसुधालय

Comments on: "रोजचा चा कार्यक्रम" (2)

  1. नमस्कार

    तुमचा रोजचा कार्यक्रम किती व्यवस्थित तुम्ही सांगितलात . इथे मुंबईत सकळी किती हि लवकर उठलो तरी घड्याळ्याच्या काट्यावर नाचवं लागत …. हा ब्लॉग वाचल्यावर असं वाटलं कि खरच गावी च जाऊन रहाव.
    .वर्तमानपत्र पण मेल्स चेक करत करत ONLINE वाचतो …..सगळं दिवस कमी पडतो . असं वाटते ४८ तासांचा दिवस असता तर बरं झालं असत .

    तुम्ही लिहिता , त्यात थोड्याफार चुका असतात …पण त्या क्षम्य आहेत …कारण ह्या वयात संगणकावर इतका अभ्यास करण आणि त्यात ती माहिती साठवून ठेवणं हीच फार मोठी गोष्ट आहे. चुका तर होतातच सगळ्यांकडून.

    • ॐ पारिजातक सौ शीतल शिंदे नमस्कार !चार ४ मी संगणक करते. बरोबर येण्यासाठी हि मी प्रयत्न करायला हवे. साठी विचारले कसा लिहू म्हणजे बरोबर वाटेल. मी आता सल्पविराम देते. शब्द बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करते ठ थ सारखे शब्द बरोबर आणले तरी पेस्ट मध्ये चुकतात. ते परत दुरुस्त होत नाहीत. आपण माझा रोजचा कार्यक्रम वाचल्या बद्दल अभिनंदन !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: