ॐ कोल्हापुर.
12. 12 ( डिसेंबर ) 2014.
शुक्रवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
तन मन धन रांगोळी.
नऊ ९ / 9 टिपके ते पाच 5 / ५ टिपके पर्यंत रांगोळी चे दिले.
दिवे तयार केले कापूस वात तेल मातीची पणती दिवे लावले.
सर्व करातांना तन मन धन सर्व एकाग्र झाले मनासारखी
रांगोळी दिवे केले. मनाला फार छान वाटत आहे सर्व करतांना
पूर्ण रांगोळी आली साठी तन मन धन केले.
बाकि ठिक छान
वसुधालय
प्रतिक्रिया व्यक्त करा