आपले स्वागत आहे!

वाघेरा किल्ला

           ॐ                     कोल्हापुर
                            16. 12 ( डिसेंबर ) 2014
                                   मंगळवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

वाघेरा किल्ला

नाशिक हरसूल मार्गाजवळ वाघेरा गाव  याच्या दक्षिण बाजूस
त्रिकोणी आकाराचा माथा आहे वाघेरा आहे समुद्र सपाटी पासून
१०५० मीटर उंचीवर उभा आहे त्याच्या शेजारीनिळेशार पाणी
धारण आहे डोंगर उभा आहे नाशिक त्रंबकेश्वर तालुकात हरसूल
मार्गावर गड आहे नाशिक पासून  ३५किलोमीटर प्रवास केल्यावर
वाघेरा फाटा आहे तेथे जावयाचे १० मिनिट यांनी वाघेरा गाव आहे

कातळा च्या पोटात खोदून काढलेले खांब टाके पहिले तर निर्मिती
प्राचीन काळं मधील आहे सती घाटा वर आहे पाहण्यास ३ /४ तास लागतात

पंचक्रोशी चे दैवत आहे गणपती देवी ची मूर्ती आहे भगवा ध्वज आहे

IMG_4312 IMG_4324[1]

Comments on: "वाघेरा किल्ला" (3)

  1. Hello aaji
    I like ur blog
    Thank u
    Shital

    On Tuesday, December 16, 2014, “वसुधालय”
    wrote:

    > वसुधा posted: ” ॐ कोल्हापुर
    > &n”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: