ॐ कोल्हापुर.
24. 12 ( डिसेंबर ) 201.
बुधवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
वसुधालय ब्लॉग पोस्ट २, २३२ / 2, 232 वा होत आहे.
दोन हजार दोनशे बत्तीस वा ब्लॉग पोस्ट होत आहे.
ॐ भेटी 231, 231 / २३१, २३१
दोन लाख येकतिस एकतिस हजार , दोनशे एकतिस येकतिस.
आपण सर्वजन रांगोळी व लिखाण बघता धंयवाद ! धन्यवाद !आभारी आहे.
माझा वेळ रांगोळी काढणे फोटो काढणे. ब्लॉग लिहिणे मस्त वेळ जातो
आपणास तेच ते पाहून त्रास होतो का ? पण रांगोळ्या वेगवेगळ्या असतात.
पाहण्यास मजा वाटत असेल ! नक्कीच !
बाकि ठिक छान
वसुधालय
प्रतिक्रिया व्यक्त करा