ॐ कोल्हापुर .
7. 1 ( जानेवारी ) 2015.
बुधवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
पालक ट म्या टो भाजी !
पालक पाच रुपये ला पेंडी जुडी मिळाली.
पालक चिरून घेतला धुतला ट म्या टो आधी धुतला सुरीने चिरला.
लोखंडी कढई त तेल मोहरी ची फोडणी ग्यास पेटवून केली. भाजी
ट म्या टो घातला हरबरा डाळीचे पीठ लावले पाणी घातले शिजवू दिले
लाल तिखट मीठ हळद घातली अंदाजाने सर्व मी करते. चमचा माप असे नाही
हाताला बोट यांना सवय झाली आहे
मस्त परत उकळू दिली भाजी मस्त शिजली ह्या वय ला पण मी
भाजी आणण्या पासून चिरून शिजवून करू शकते महत्व पूर्वक आहे
दोन पोळ्या बरोबर भाजी खाल्ली यम यम लागली खातांना !
बाकि ठिक छान
वसुधालय
प्रतिक्रिया व्यक्त करा