ॐ कोल्हापुर
17. 1 (जानेवारी ) 2015.
शनिवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कर !
विनंति विशेष.
रथ
चौकोन चौकोन करून रथ तयार केला आहे त्यात
वसुधा नाव लिहिले आहे रथ मध्ये बसण्यासारखं नाव आहे
मुंबई त बग्गी असायच्या त्या बग्गीत बसलेली आहे
कोल्हापूर येथे टांगे असायचे टांगे मध्ये बसली आहे
दोन वर्ष पुरी श्री गाणगापूर येथे टांगा त बसले आहे
लिहिण्याचे कारण घोडा असलेले रथ चं असतात
आता मी रांगोळीने रथ काढून वसुधा नाव लिहिले आहे
रथ मध्ये बसले आहे किती सुरेख कल्पना आहे !
नाव पण वसुधा पृथ्वी त्याला लय वसुधालय
माझे आयुष्य वसुधा नाव प्रमाणे झाले आहे
मुलगे आहेत घर आहे पेन्सन आहे ब्लॉग लिखाण लिहून
ब्लॉग वाचक आहेत नाते वाईक आजूबाजूचा परिवार आहे
ब्लॉग वाल्या आजीबाई आहे वर्तमान पत्र सारखे ब्लॉग लिखाण आहे.
बाकि ठिक
वसुधालय
प्रतिक्रिया व्यक्त करा