ॐ कोल्हापुर
18. 1 ( जानेवारी ) 2015.
रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
वसुधालय ब्लॉग पोस्ट २,३३३ / 2, 333 वा
दोन हजार, तिनशे तेथ्थिस वां होत आहे.
भेटी 236, 736 / २३६, ७३६
दोन लाख छत्तीस हजार , सातशे छत्तीस
दिनांक १७ १ ( जानेवारी ) २०१५ ला नऊ /९ / 9 ब्लॉग पोस्ट केले आहे.
रथ , रांगोळ्या आहेत लिखाण कमी असले तरी भरपूर वेग वेगळे रांगोळ्या ने
ब्लॉग सुरेख सुंदर छान मस्त होतात. भरगच्च भरपूर रांगोळ्या होतात स्वच्छ
पांढरी रांगोळी ने काढले आहेत
आपण ब्लॉग वाचन नाही पण रांगोळ्या पाहून मन भरलं असणार आपलं !
धंयवाद आभारी आहे मी आपण भेटी देता रांगोळ्या बघता साठी
अभिनंदन !माझे चिकाटीने रांगोळ्या काढून ब्लॉग तयार करते साठी !
बाकि छान ठिक
वसुधालय
यावर आपले मत नोंदवा