ॐ कोल्हापुर
27 . 1. ( जानेवारी ) 2015.
मंगळवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
मुंबई येथून आलेले लिखाण आहे ते मी लिहित आहे
‘ श्री ‘
______
श्रीमद् भागवत महापुराण महात्म्य ||
श्री गणेशाय नम : |
ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे |
हे नाथ नारायण वासुदेव |
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ |
मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते ||
श्रीमद् भागवत पुराण सप्ताह पारायण
करण्यापूर्वीं भागवत पुराणाचे महात्म्य वाचतात –
सांगतात हे महात्म्य पम्दपुराण व स्कंद पुराण
यात वर्णिले आहे. पद्मपुराणा नुसार
भागवत पुराण महिमा खाली नमूद केला आहे.
नैमिषारण्य तीर्थ क्षेत्री बरेच ऋषिं
परमार्थ साधनेसाठिं राहत होते.
पुढील भाग उद्या
सौ मेधा शरद देशपांडे
वसुधालय
प्रतिक्रिया व्यक्त करा