ॐ कोल्हापुर
31 . 1 ( जानेवारी ) 2015.
शनिवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६जयनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ – १५
उत्तरायण शिशिर ऋतु नक्षत्र मृग योग वैधृति करण बव
चंद्र राशि प्रवेश मिथुन भीष्म प्रदोष शनिवार १२ घबाड १४।०३ प.
माघ शुक्लपक्ष
तिथीने श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती आहे.
नमस्कार
बाकि ठिक छान
वसुधालय
प्रतिक्रिया व्यक्त करा