आपले स्वागत आहे!

                                    ॐ                कोल्हापुर
                                                 1.2 ( फेब्रुवारी ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष

मुंबई येथून लिखाण आले आहे ते मी लिहित आहे.

                 ‘श्री ‘
________________________

श्री मद् भागवत महापुराण महात्म्य ||

ब्राह्मण , संन्यासाने दिलेले फळ घेऊन घरी आला.
त्याने आपल्या बायकोला हि सर्व हकीगत सागून तिला
फळ कान्यासा दिले , ती कुटील स्वभावाची असल्याने
तिला गर्भवासाचा त्रास व प्रसूति वेदना नको होत्या.
म्हणून ती चिंतातूर झाली. शेवटी हि कथा धुन्धुलीने
आपल्या बहिणीला सांगितली. त्यावेळी तिची बहिण
नुकतीच गरोदर होती.त्या दोघी बहिणीं नीं मिळून
एक गुप्त कारस्थान रचले. त्या नुसार संयासाने
दिलेले फळ गाई ला खाऊ घातले, तसेच धुन्धुलीने
खोटे गरोदर पानाचे सोंग केले. बहिणीला झालेला मुलगा धुन्धुलीला
झाला असे दर्शविले. आत्मदेव ब्राह्मणाला या
या गीत्प कारस्थान ची काही च माहिती नसल्या मूळे
आपल्याला मुलगा झाला म्हणून त्याला अतिशय आनंद झाला.
म्हणून त्याने आनंदाने भरपूर दानधर्म करून मांगलिक
कार्ये केली. मुलाछे नाव त्याने धुन्धुकारी असें ठेवले.
त्याच सुमारास गाईने खाल्लेल्या फळाच्या प्रभावा मूळे
गाई ला मनुष्याकार मुलगा झाला. त्या मुलाचे कान
गाई च्या काना सारखे असल्या मूळे त्याचे नांव गोकर्ण
असे ठेवले हळू हळू धुन्धुकारी व गोकर्ण दोघेही मुलगे मोठे झाले.
गोकर्ण महा पंडित व सदाचारी झाला. धुन्धुकारी मात्र अतिशय
दुष्ट स्वभावाचा निघाला त्याने ब्राह्मणाचा आचार सोडून दिला.
तो चोरी करणे दुसऱ्या ना त्रास देणे , हत्या करणे आग लावणे
इत्यादी दुष्ट कर्मे काऊ लागला. स्वत : व्यसनी झाला
व वेश्यांच्या नादाला लागून सर्व संपत्ती खर्चू लागला.
इतके च नव्हे तर आई बापाला छळू लागला व मारहाण करू लागला
धुन्धुकरिच्या वागण्यामुळे आत्मदेव यांना खूप दु:ख झाले.
आपल्याला मुलगा नसतां तरी बरे झाले असते असे विचार मनात
येउन ते ओक्षा बोक्षी रडू लागले

                              सौ मेधा शरद देशपांडे
पुढील भाग उद्या
                                                           वसुधालय

 

dscf1827

10931303_390929557750487_317078576698530922_n IMG_5076

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: