आपले स्वागत आहे!

                      ॐ           कोल्हापुर
                                     2,2 ( फेब्रुवारी ) 2015.
                                         सोमवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

          

ज्वारीचे पिठ याची धिरडी.
अंदाजाने ज्वारीचे पीठ घेतले कोल्हापूर लाल तिखट
मीठ हळद घातली तेल घातले पाणी अंदाजाने पातळ होई पर्यंत
घातले.
ग्यास पेटवून तवा गरम केला त्यात पाणी याचा शिपका दिला.
उलथ नाने तेल लावले त्यात ज्वारीचे पातळ पीठ डाव याने घातले
चूर असा आवाज आला थोड्या वेळाने दुसरी बाजू केली
मस्त जाळीदार ज्वारी चे पीठ याचे धिरडे केले

बाकि ठिक छान
                                   वसुधालय

 

 

पिठ याची धिरडी.
अंदाजाने ज्वारीचे पीठ घेतले कोल्हापूर लाल तिखट
मीठ हळद घातली तेल घातले पाणी अंदाजाने पातळ होई पर्यंत
घातले.
ग्यास पेटवून तवा गरम केला त्यात पाणी याचा शिपका दिला.
उलथ नाने तेल लावले त्यात ज्वारीचे पातळ पीठ डाव याने घातले
चूर असा आवाज आला थोड्या वेळाने दुसरी बाजू केली
मस्त जाळीदार ज्वारी चे पीठ याचे धिरडे केले

बाकि ठिक छान
                                   वसुधालय

 

Comments on: "ज्वारीचे पिठ याची धिरडी" (2)

  1. नमस्कार

    कालच घरी मी हि धिरडी बनवली होती.
    चण्याच्या पिठाच्या पोळ्या आम्ही बनवतो पण हे ज्वारीच कधी नव्हत बनवलं.

    ज्वारीच्या पिठात लाल तीखटा ऐवजी वाटलेली हिरवी मिरची आलं लसून घातलं . खूप छान लागला चवीला आणि एक नवीन पदार्थ खायला मिळाला सगळ्यांना . मुलीना पण खूप आवडला . कधी तरी डब्यातून देण्यासाठी नवीन idea मिळाली .

    धन्यवाद हि धीराडीची पाककृती ब्लॉग वर लिहिल्या बद्दल.

  2. ॐ नमस्कार मी बहुतेक लाल तिखट वापरते कोल्हापूर चटणी म्हणतात त्याला त्यात मसाला असतो लसून चव पण असते. आपण हिरवी मिरची घातली चांगल चव आली असणार मी हिरवी मिरची घालून परत धिरडी करते धन्यवाद आपणास धिरडी आवडली साठी डोसे पण येतात पण पटकन मऊ धिरडी चांगली लागतात

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: