ॐ कोल्हापुर
7.2( फब्रुवारी ) 2015.
शनिवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
नऊ, सात ,पाच ,तीन ,एक दोन हि बाजूने टिपके दिले
रेषा केल्या त्या रेषा जुळविल्या.
मस्त मजा आली रांगोळी काढतांना
बाकि ठिक छान
वसुधालय
ॐ गुलाब दिवस ! शुभेच्छा
Comments on: "मजा आली रांगोळी काढतांना" (3)
फारच सुरेख ! मला तुमचं अतिशय कौतुक वाटतंं । अनेक अभिनंदन ।
ॐ प्राची नमस्कार !सकाळी सकाळी प्रतिक्रिया दिलीत कित्ती लवकर ब्लॉग वाचलात अभिनंदन कौतुक वाटत लिहिलात चांगल वाटलं
[…] फेब्रुवारी 8, 2015 at 6:08 सकाळी […]