ॐ कोल्हापुर
15. 2 ( फेब्रुवारी ) 2015.
रविवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
विश्वकरंडक २०१५ साल क्रिकेट
पाकिस्तान व भारत मध्ये
इसवी सन २०१५ साल १५ फेब्रुवारी ला सामना झाला
भारत जिंकला
विराट कोहिली ने १०७ रना केल्या
२००३ साल ला सचिन तेंडुलकर यांनी ९८ रना केल्या होत्या.
ऍडलेड – पाकिस्तानविरुद्धच्या सामन्या दरम्यान
ऍडलेड ओव्हलच्या मैदानावर भारताचा तिरंगा डौलाने फडकत होता.
Comments on: "विश्वकरंडक २०१५ साल क्रिकेट" (3)
Khupach Chan Blog Jhala Aahe.
ॐ प्रणव नमस्कार !मला सर्व व्यवस्थित माहिती लिहिता आली !आपण खुप च छान लिहिले आहे मला चांगल वाटत आहे शुभेच्छा
[…] फेब्रुवारी 15, 2015 at 7:52 pm […]