आपले स्वागत आहे!

ब्लॉग पोस्ट २, ४४४ / 2, 444 वा

                                        ॐ                कोल्हापुर
                                                             25. 2 ( फेब्रुवारी ) 2015.
                                                                 बुधवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

वसुधालय ब्लॉग पोस्ट २, ४४४ / 2, 444 वा
दोन हजार , चारशे चोव्वेचाळीस वा होत आहे
भेटी २४१, ६११ / 241, 611
दोन लाख एक्केचाळीस हजार , सहाशे अकरा होत आहे

आपण ब्लॉग वाचन करता पदार्थ बघता रांगोळ्या बघता
मी आभारी आहे
माझ्या कडून एवढे रांगोळ्या होतात बद्दल माझे अभिनंदन !
मराठी वर्ष संपत आल फाल्गुन महिना चालू आहे
तेच ते लिखाण होत आहे ब्लॉग लिहिणे बंद करणार आहे
बाकि ठिक छान
                          वसुधालय

 

dsc00189_thumb 1415634_10200419514129694_1408325596_n

halvyache-dagine_thumb1 img_29641

Comments on: "ब्लॉग पोस्ट २, ४४४ / 2, 444 वा" (5)

 1. नमस्कार काकू, मी मनाचे श्लोक शोधत असताना तुमचा ब्लाॅग मिळाला! २३ जानेवारी २०१५ पासून २५ फेब्रुवारी २०१५ पर्यंतचे सर्व ब्लाॅग पोस्टस् वाचले. रांगोळ्या सुरेख आहेत. विविध पदार्थ सोपे आणि चविष्ट. फरशी आणि गॅस शेगडी चमकत होते. तुमचे फोटो ही मस्त आहेत. एकंदरीत असा दैनंदिनीसारखा साधा पण रोचक ब्लाॅग पाहून खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला जमेल तसं लिहित रहा. Take care! नमस्कार 🙏💐

  • ॐ श्वेता नमस्कार मी पण ब्लॉग मध्ये मनाचे श्र्लोक लिहिले आहेत आपण वसुधालय वाचला रांगोळ्या आवडल्या लिहिले राज चे ग्यास शेगडी करणे काम पण ब्लॉग लिहिला कि मस्त वाटत आपणास शुभेच्छा

 2. नमस्कार

  तुम्ही ब्लॉग लिखाण बंद करू नका. कारण ब्लॉग लिहिल्याने तुम्हाला आनंद मिळतो आणि आम्हाला नवीन काहीतरी शिकायला .

  रांगोळ्या सुद्धा किती छान असतात .

  प्लीज लिखाण बंद करू नका.

  श्रीकांत चीवटे यांची मराठी भाषेसाठीची कविता सुद्धा छान आहे …. त्यांना सुद्धा शुभेच्छा!!!!

  • ॐ पारिजातक सौ शीतल शिंदे नमस्कार ! लिखाण चालू ठेवते अंबाडा दोडका भाजी तीन वेळा लिहिली साठी बंद करत होते आपल्या आग्रह साठी परत त्या भाज्या व इतर रांगोळ्या काढून लिखाण चालू करते. श्रीकांत चिवटे यांना शुभेच्छा मिळाल्या त्याच्या काही कविता लिहीन !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: