आपले स्वागत आहे!

ब्लॉग वाल्या आजीबाई

                           ॐ               कोल्हापुर
                                         26. 2 ( फेब्रुवारी ) 2015.
                                             गुरुवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

मार्च २०१५ मध्ये वसुधा चिवटे : ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक होत आहे
साठी नुकतेच माझे प्रणव ने काढलेले घरातील क्यामेरा मधील
फोटो आहेत
मला खूप आनंद होत आहे पुस्तक तयार होत आहे त्याचा
फळा ची अपेक्षा न करता मी ब्लॉग मध्ये माहिती लिहिली आहे
अचानक पुस्तक होत आहे याच मन भरून येत आहे
इतर माहिती पुस्तक तयार झाल्या नंतर देईन
बाकि ठिक छान
                           वसुधालय

Comments on: "ब्लॉग वाल्या आजीबाई" (7)

  1. खूप खूप अभिनंदन । छानच् होईल पुस्तक ।आॅल द बेस्ट ।

  2. जानेवरि मधे तुमचा blog पहिला तेवहा कौतुक वाटले ।आधिचे पोस्ट पण वाचले बरेच।ब्लाॅग बंद नका करूँ । ज़मेल तसे लिखाण चालू ठेवा ।तुमच्या कडुन नक्किच् काहितरि शिकायला हवे ।

    • ओम ॐ प्राची नमस्कार !ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करते काही वेळेला वाटत आजीबाई वेळ जात नाही. तेच ते लिहिते असं वाटणार !साठी बंद करत होते. लिहीन कोणता हि विषय मध्ये .

  3. अतिशय सुंदर माहिति वीर सावरकरान बद्दल ।पहिल्यांदा तुमचा ब्लाॅग वाचला तेव्हा वसुधालय नाव आवडले पण मला अणिक एक नाव सुचले आजीबाईंचे ब्लॉग ।योगायोग बघा अता ह्याच नावाने पुस्तक होत आहे।

    • ॐ प्राची नमस्कार !वसुधालय श्रीकांत चिवटे ह्याच कविता च पुस्तक आहे साठी ब्लॉग च नाव वसुधालय ठेवले आहे माझ नाव वसुधा आहे तरुण भारत मध्ये किशोर कुलकर्णी यांनी लेख लिहून ब्लॉग वाल्या आजीबाई नाव ठेवले आहे तेच पुस्तक छापण्याचा प्रयत्न करत आहेत साठी ब्लॉग वाल्या आजी बाई पुस्तक याला नाव देत आहेत

  4. कधिच् तेच् ते लिहिता हे वाटत नािह ।तुम्हि किती चांगल्या रीति टाईम घालवता हे महत्वाच आहे।
    नमस्कार
    सौ प्राची

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: