आपले स्वागत आहे!

सौ प्राची

  1.  

  2.                    ॐ                 कोल्हापुर
                                           27. 2 ( फेब्रुवारी ) 2015.
                                                  शुक्रवार

    ब्लॉग वाचक यांना नमस्कार
    विनंति विशेष
    सौ प्राची यांनी कित्ती मना पासून ब्लॉग लिखाण करा लिहिले आहे.
    थोड्या लिखाण मध्ये चुका होतात तरी पण वाचक ब्लॉग वाचतात ,
    लिहिण्याचा प्रयत्न करते.   
    बाकी ठिक छान
                                    वसुधालय                                      

  3.  

  4.  

  5. Prachi Tembe said:

    फेब्रुवारी 26, 2015 at 8:18 pm

    खूप खूप अभिनंदन । छानच् होईल पुस्तक ।आॅल द बेस्ट ।

    संपादन

  6. Prachi Tembe said:

    फेब्रुवारी 26, 2015 at 8:51 pm

    जानेवरि मधे तुमचा blog पहिला तेवहा कौतुक वाटले ।आधिचे पोस्ट पण वाचले बरेच।ब्लाॅग बंद नका करूँ । ज़मेल तसे लिखाण चालू ठेवा ।तुमच्या कडुन नक्किच् काहितरि शिकायला हवे ।

    संपादन

    • वसुधा said:

      फेब्रुवारी 27, 2015 at 3:34 सकाळी

      ओम ॐ प्राची नमस्कार !ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करते काही वेळेला वाटत आजीबाई वेळ जात नाही. तेच ते लिहिते असं वाटणार !साठी बंद करत होते. लिहीन कोणता हि विषय मध्ये .

      संपादन

  7. Prachi Tembe said:

    फेब्रुवारी 27, 2015 at 6:47 सकाळी

    अतिशय सुंदर माहिति वीर सावरकरान बद्दल ।पहिल्यांदा तुमचा ब्लाॅग वाचला तेव्हा वसुधालय नाव आवडले पण मला अणिक एक नाव सुचले आजीबाईंचे ब्लॉग ।योगायोग बघा अता ह्याच नावाने पुस्तक होत आहे।

    संपादन

    • वसुधा said:

      फेब्रुवारी 27, 2015 at 6:59 सकाळी

      ॐ प्राची नमस्कार !वसुधालय श्रीकांत चिवटे ह्याच कविता च पुस्तक आहे साठी ब्लॉग च नाव वसुधालय ठेवले आहे माझ नाव वसुधा आहे तरुण भारत मध्ये किशोर कुलकर्णी यांनी लेख लिहून ब्लॉग वाल्या आजीबाई नाव ठेवले आहे तेच पुस्तक छापण्याचा प्रयत्न करत आहेत साठी ब्लॉग वाल्या आजी बाई पुस्तक याला नाव देत आहेत

      संपादन

  8. Prachi Tembe said:

    फेब्रुवारी 27, 2015 at 7:00 सकाळी

    कधिच् तेच् ते लिहिता हे वाटत नािह ।तुम्हि किती चांगल्या रीति टाईम घालवता हे महत्वाच आहे।
    नमस्कार
    सौ प्राची

    संपादन

तुमचा अभिप्राय नोंदवा
 

10931303_390929557750487_317078576698530922_n IMG_5396

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: