ॐ कोल्हापुर
8. 3 ( मार्च ) 2015.
रविवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
पांढरी रांगोळी सिस स्पेन्सील ने पसरविली. रेषा पाच पाच
पाच काढल्या जुळविल्या पांढरी रांगोळी त जांभळा रांगोळी चा
रंग उठून दिसतो दिवे केले त्रिकोण एक सारखे आले
चांगल वाटलं
बाकि ठिक छान
वसुधालय
प्रतिक्रिया व्यक्त करा