आपले स्वागत आहे!

रंगपंचमी

                             ॐ                  कोल्हापुर
                                               11. 3 ( मार्च ) 2015.
                                                   बुधवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
रंगपंचमी

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७०- ७१ इसवी सन २०१४ – १५
उत्तरायण शिशिर ऋतु नक्षत्र विशाखा योग व्याधात करण गरज
चंद्र राशिप्रवेश नं वृश्चिक ५ बुधवार रंग पंचमी
फाल्गुन कृष्णपक्ष
मी पांढरी साडी आणली
रांगोळी काढली साडी साडी ठेवली फोटो काढला
मी सर्व करून बसले त्यामुळे मला वाईट वाटत नाही
पण संसार कसा झाला याची आठवण येते
तृप्त मनान मी काम करते
ह्यांनी पूर्ण नोकरी केली छान बोलायचे कौतुक करायचे
ह्यांना जाउन ७वर्ष झाली मी संगणक मध्ये गुंतले रांगोळी मध्ये
गुंतले पाककृती त गुंतले मुला मध्ये गुंतले ह्यांची पेंसन असल्यामुळे
पैसे ची काळजी नाही. 
एवढा चांगला संसार होन भाग्य लागत .
नाहीत मध्येच सोडून जातात नोकरी किंवा धून भाडी करावी लागतात
मी खूप भाग्यवान आहे मी सतार शिकले विणकाम शिकले.
शिंकाळी शिकले कला शिकले अडचण आली नाही आता संगणक
शिकले कॉमेंट आल्या कि आरे आपण लिहिल्याचे पदार्थ याचे
वाचतात याचा आनंद मोठ्ठा  असतो. आणि उच्छाह येउन मी
ब्लॉग करत असते
बाकि ठिक छान
                                      वसुधालय

Comments on: "रंगपंचमी" (2)

  1. मनाचं समाधान हेच खरं समाधान असतं. संसार नीट नेटका होण्यासाठी भाग्य तर लागतेच पण सगळ्यांची साथ हि फार गरजेची असते . तुम्ही सतार , संगणक शिकलात, तुम्हाला स्वतःला हे सगळं शिकण्याची इच्छा होतीच पण त्याबरोबर घरच्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केले , कौतुक केले आणि त्या प्रोत्साहन मुळे सुद्धा हे शक्य झाले.

    सगळं नीट नेटके होवून सुद्धा लोक खूप ताक्रार / कुरबुर करत असतात. जे आहे त्यात समाधान मानत नाहीत त्यामुळे दुखी होतात.

    आपल्याकडे जे आहे तीच आपली गरज आहे असे समजले कि दु:ख वाटत नाही .

    आपणा ब्लॉग लिहित राहा , म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल , समाधान वाटेल ….तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील आणि आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकता येतील .

    महिला दिन निमित्त ब्लॉग लिहिलात त्यात सुद्धा तुम्ही महिलांना एक चांगला विचार दिलात …कि मुलं पण सांभाळ , त्यांना वेळ द्या …खूप छान !!!

    • ॐ सौ शीतल शिंदे !पारिजातक नमस्कार ! आमच घर फार शुशिक्षित आहे व अति फालतू लाड नाहीत
      शिकविण्याची क्लास ला घालण्याची तयारी आहे मुलांना पण आम्ही तबला पिओन शिकविले आहे पुष्कर आता बासरी शिकत आहे हे श्रीकांत चिवटे स्वत :
      कविता करत असत दोन पुस्तक झाली त कविता याची वैशिष्ठ महाराष्ट्र यांनी छापली आहेत .
      श्रीमंत म्हणता येणार नाही पण रोजच्या गरजा सहज भागवू शकणार घर आहे आमच !
      आपण पण चांगल आमच्या घरा विषयी माझ्या विषयी लिहिलात चांगल वाटल
      आपणास शुभेच्छा !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: