ॐ अमेरिका
15. 4 ( एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
ताकाची कढी
ताक पातळ करावे हिरवी मिरची आल मेथीचे दाणे याची फोडणी करावी.
पोळी बरोबर खावी पोट छान राहते चवीला बदल होतो बेसन लावुनये .
मेथीच्या दाणे आल ह्यामुळे पोट दुखणे थांबते.
वसुधालय
Comments on: "ताकाची कढी" (4)
कश्या आहात आता तुम्ही ?
सौ प्राची नमस्कार !येथे पोटाचे डॉक्टर ह्यांना भेटले त्यांनी गोळी बदलून दिली आता पोटा बरे आहे बाकी व्यवस्थित आहे
लवकर चांगल्या व्हा आणि ट्रिप एनजाॅय करा ।
ओम ॐ सौ प्राची नमस्कार !आता वारेच पोट थांबले आहे हळू हळू जेवण पचायला लागले आहे तेथे येथे आराम आहे कामाचे दडपण नाही संध्याकाळी फिरायला जातो आपणास शुभेच्छा !