आपले स्वागत आहे!

                           ॐ                   अमेरिका
                                           16. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष
येथे पोटाचे डॉक्टर याच्या कडे जाऊन आले. भारतीय असल्यामुळे
पासपोर्ट दाखवावा लागलां.
छान हॉस्पिटल आहे प्रथम वजन तपासले BI. PI तपासली ,
भारत मध्ये पण वजन BI . PI तपासतात नंतर डॉक्टर च्या रूम मध्ये गेले .
माझ्या जवळ च्या डोळ्या दाखविल्या . ह्यांनी वेळ लागेल साठी .
स्वत : डॉक्टर यांनी त्याच्या जवळ च्या गोळ्या दिल्या. रात्री एक
जेवणाआधी अर्धा तास घेतली आज मला खूप चांगल वाटत आहे .
सकाळी चहा घेतला . फळ खाल्ली इकडे रवा सारखं सत्व मिळत ते
पाण्यात घालून मीठ तिखट घातले कि त्याने ताकद येते ते थोड खाल्ल
आतां दोन तास पोटाला आराम करायचा .
बाकी ठिक
वसुधालय

10885475_385763498267093_6165323314836719226_n

Comments on: "पोटाला आराम करायचा" (3)

 1. Dhanyawad !!

  Ameriket rahun sudha blog lihin suru thevlyabaddal.

  maze patr milale ka?

  Thanks & Regards
  Sheetal SS

  • ॐ पारिजातक !सौ शीतल शिंदे आपले पत्र मिळाले आहे कोल्हापूर येथे प्रणव ने सांगितले आहे . अमेरिका येथे नवीन विषय आहेत ते लिहिले आहेत आपण अगत्य पूर्वक ब्लॉग वाचता मला छान वाटत आहे.

   • बरेच दिवस तुमचं ब्लॉग लिखाण नव्हत आणि मी पण माझा ब्लॉग पहिला नव्हता . काही कळायलाच मार्ग नव्हता म्हणून पत्र लिहिले .
    मी लहान असताना आजोबाना , मामाला पत्र लिहायचे . आई सांगायची आणि मी लिहायचे थोड्या दिवसांनी फोन ची सुविधा आल्याने पत्र व्यवहार बंद झाला.
    मित्र मैत्रिणी सगळ्यांकडे फोन , मोबाइल असल्याने पत्र कुणाला लिहायचा हा प्रश्न .
    कॉलेज संपल्यानंतर शाळेतल्या एका मैत्रिणीने तिच्या होस्तेल्वरून पत्र पाठवला होत.तिच्या कडे फोन नव्हता म्हणून तिने पत्र पाठवलं . मुंबईतल्या मुंबईतच… पण पत्र वाचलं आणि शाळेतल्या मैत्रिणींच्या आठवणी ने डोळ्यात पाणी आलं. खूप बर वाटलं तीच पत्र वाचून.
    एकदा तुमच्याशी फोन वर बोलता बोलता तुमच्या कडून तुमचा पत्ता घेतला होता . ब्लॉग का नाही लिहिला , काळजी वाटली म्हणून म्हणलं पत्र लिहावं …मिळाल तर मिळाल नाहीतर मी कोल्हापूर लं आल्यानंतर भेटायचं अस ठरवला होत.
    तुम्ही अमेरिकेहून परत जाताना मुंबईहून च जाणार . म्हणजे विले पार्ले येथे पार्लेश्वर मंदिरात भेटू शकतो. बघा जर तुम्हाला वेळ असेल तर आपण नक्की भेटू .
    शीतल शिंदे
    ९६१९८८५२६९

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: