आपले स्वागत आहे!

बाग

                             ॐ                 अमेरिका
                                          6. 5 ( मे ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष.
बाग !
काल मंगळवार असल्यामुळे सुट्या असल्यामुळे बागेत खूप गर्दी होती.
गाडी लावण्यास पण दुसरी जागा होती.
आम्ही दोन फिऱ्या केल्या. सुट्टी असल्यामुळे खाण्याचे पदार्थ याचे ट्रक आलेले.
सर्व इंग्रजी तून बोलणे. दहा बारा ट्रक असतील चिकन स्यांडविच आयास्क्रीन
कोकाकोला. इतर भारत मध्ये भेळ आयस्क्रीम हल्ली पाणीपुरी चाट याच्या गाड्या
असतात.
आम्ही सामोसे कोकाकोला घेतले. किनवा भाजी घालून पण घेतले. घरी आल्या नंतर खाल्ले.
तेथे भारत मधील लोक पण होते. माझ्या सारख्या आई पाच वारी साडी नेसून आलेल्या.
आम्ही एक मेका कडे हसून ओळख दाखविली .
तेथे गाणी पण म्हणतात.
मी ॐ कार प्रधान रुप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान म्हणणार होते.
पण तेथे नाव नोंदणी फोन करावा लागतो.
नुसत फिरत पिरत मी म्हटले आमच्यात च.

काल बागेत मजा आली

बाकि ठिक छान
वसुधालय

Comments on: "बाग" (2)

  1. आजी

    या वळेस मागाच्यासारखे फोटो पण पाठवा .

    मी जर कधी अमेरिका येथे नाही जाऊ शकले तरी तुमच्या ब्लॉग मुळे तिथले दृश्य पाहता येईल.

    तुमच्या क्यामेरयातून अमेरिकेची सैर होईल

    • ॐ सौ शीतल शिंदे पारिजातक नमस्कार !लगेच च लेख वाचला मला छान वाटत आहे. मी पुढच्या वेळेला क्यामेरा घेऊन फोटो काढीन व फोटो घालीन . किती मन लावून ब्लॉग वाचता अभिनंदन !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: