आपले स्वागत आहे!

ॐ                   अमेरिका
                                                       3 .5 ( मे ) 2015

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

सौ अनामिका पोळ

काल आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो
खाली हॉल स्वंयापक घर वर जिना चढून खोल्या असे बंगले आहेत इकडे
मोठी घर आहेत इकडे. गाड्या ठेवण्यास जागा .

तेथे श्री गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराज यांचे प्रवचन आहेत त्यांनी आम्हाला दाखविले आहे .
आम्ही म्हटलं आम्ही पण ब्रह्मचैतन्य  महाराज याचे भक्त आहोत
सर्वजन जपमाळ करतात मी मनातल्या मनात खूप वेळा श्री राम जय राम जयजय राम म्हणत असते.
व ब्लॉग मध्ये पण प्रवचन लिहिली आहेत.
त्यांनी पावभाजी ब्रेड केले होते पण आम्ही लवकर निघालो
सौ अनामिका आणि सौ मैत्रीण यांच्या बरोबर माझा फोटो काढला आहे
ब्लॉग सर्वजन वाचतात त्यामुळे मला भेटण्यासाठी सर्वांना आवडते

दोन वर्षापूर्वी बागेत त्यांची ओळख झाली सौ अनामिका च्या सासूबाई पण आता अमरिका येथे
आल्या आहेत बागेत परत भेटल्या ओळखले .
त्यांनी मला ब्लॉग मध्ये फोन नंबर दिला आम्ही फोन केला व घरी बोलाविले
आम्ही पण अगत्य पूर्वक मान ठेवून त्यांच्या घरी गेलो
दोन वर्षा पूर्वी बागेत त्यांच्या बरोबर तबकडी खेळलो होतो
आता खेळ जमणार नाही पोट दुखते नुसते फिरतो
मुख्य अमेरिका येथे सुध्दा श्री गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराज यांचे भक्त आहेत
पाहून मन भरून आले

मी गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य यांची भक्त १९६६ साल पासून आहे त्या वेळेला आम्ही दोघ
तेथे गेलोलो पूर्वी ताट वाट्या आपण घसायाच्या सेवा केल्याचे मन भरून येत असे
पूर्वी वाढत असत आता ताट घेऊन जायचे प्रसाद देतात.
श्री राम जय राम जय जय राम
श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना नमस्कार

पोळ कुटुंब यांना पण नमस्कार
बाकि ठिक
वसुधालय

DSCF2182

Comments on: "सौ अनामिका पोळ" (2)

  1. Blog खूप आवडला आई. Thanks !We also ejoyed your company too, Sure we will meet soon!!

    • ॐ सौ अनामिका पोळ नमस्कार !नवीन ओळख तसं पाहिलं तर दोन वर्षा पासून ओळख आहे.
      आम्ही आपल्या घरी आल्या मूळे आम्हाला चांगल वाटलं आहे आपल्या कडे श्री ब्रह्मचैत्यन महाराज आहेत.
      खूप छान वाटलं आम्हाला सासूबाई खूप मोकळ्या बोलल्या मूळे छान वाटलं. ईतर पाहुणे पण आम्ही नवीन असून भरपूर गप्पा केल्या मजा आली आहे असो शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: