आपले स्वागत आहे!

                                      ॐ               अमेरिका
                                                    7. 5 ( मे ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष
मी आणि माझे पुस्तक ब्लॉगवाल्या आजीबाई
वसुधा श्रीकांत चिवटे

नुकतेच अमेरिका येथे मला पुस्तक मिळाले आहे.
मी वाचून काढले आहे.

ब्लॉग मध्ये भरपूर विषय आहेत २००० दोन हजार ब्लॉग मधून
निवड करणे अवघड काम आहे

तरी किशोर कुलकर्णी व विभाकर पूरम भट्टी त्यांच्या सौ नि
छान निवड केली आहे.
पाककृती , घंटा , सतार . शिंकाळी , जात कविता असे विषय घेतले आहेत .
प्रस्तावना दिलीप तिवारी मुख्य संपादक तरुण भारत यांची आहे.
वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !किशोर कुलकर्णी यांचा लेख आहे.
मी कसा ब्लॉग तयार करते याची माहिती आहे. अर्पण पत्रिका आहे
रंगपंचमी मध्ये माझे मनोगत आहे सर्व पुस्तक चांगले केले आहे.

ब्लॉग रंगीत फोटो घालता येत नाही साठी ब्ल्याक व्हाईट पुस्तक आहे.
पण छान पुस्तक आहे
आपण खर्च करून सुध्दा एवढे लेख मिळाले नसते
पत्रकार , संपादक प्रकाशक सर्व जन लेख आहेत आणि काय पाहिजे .
पुस्तक मधील फोटो घालता येत नाहीत छोटे पुस्तक व फोटो आहेत
साक्षरता व्हा हा संदेश आहे.

बाकि ठिक छान
वसुधालय

 

Comments on: "मीआणिमाझेपुस्तक! ब्लॉगवाल्या आजीबाई" (6)

  1. RY Deshpande said:

    Congratulations from Italy.

    • ॐ R . Y . देशपांडे नमस्कार !आपण माझे अभिनंदन केलेत ! मला खूप भरून चांगल वाटत आहे. आपल्या ब्लॉग वाचून कोणीतरी दखल घेऊन पुस्तक छापले आहे याला फार महत्व आहे भरपूर जणांचे त्यात लेख आहेत . छोट पुस्तक पण मी काय पाककृती माहिती आहे ते लिहिले आहे सौ अकाश वहिनी चीं कविता आहे. त्या निमित्त वहिनी दाजीसाहेब यांची नाव आली आहेत फार छान पुस्तक आहे मी खूश आहे आपणास इटली बद्दल अभिनंदन व शुभेच्छा !

  2. नमस्कार काकू । छान् आहे पुस्तक ! फ़ोटो पण मस्त आहे। मना पासुन अभिनंदन ।

    • ॐ सौ प्राची नमस्कार ! पुस्तक फार चांगले छापले आहे. फोटो अमेरीकां घर व्हरांडा मधील आहे आपण ब्लॉग वाचल्या बद्दल अभिनंदन

  3. rajeshwari kherde said:

    khuuup khuup abhinandan taai!!!!

    • ॐ सौ ज्योत्स्ना नमस्कार !खर च कौतुक करण्या सारखे च पुस्तक छापले आहे ब्लॉग वाचून किशोर कुलकर्णी यांनी खूप प्रयत्न केले त्यामुळे माझे पुस्तक तयार केले आहे आपण छापले असते तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती व एवढे लेख पण मिळाले नसते किशोर कुलकर्णी यांना अभिनंदन !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: