आपले स्वागत आहे!

MOTHER’S DAY !

                            ॐ            अमेरिका
                                       10 .5 ( मे ) 2015.
                                          रविवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष

मदर ‘S  डे ! MOTHER ‘S  DAY ! आई चा दिवस

आई व वडील मुल जन्माला आणतात.
लहान पण असतांना आई मुलांना थोडा फार शाळेचा अभ्यास घेतात.
घरी कोणी पाहुणे आले कि कसे वागावे शिकवितात. खेळ , संगीत
शिकवितात. मुल मोठी होतात डिग्री मिळवतात. कोणी देशात राहतात. कोणी
परदेशी जातात.
त्यांना जास्त ज्ञान मिळते. ते ज्ञान ते आई ला शिकवितात.
फोन चालविणे , काम्पुटर . संगणक मध्ये भाषा वापर करणे .
घरातिल इलेट्रीक मशीन ची माहिती देणे. नवीन देश दाखविणे
भरपूर ज्ञान मुल मुली पण देतात आईला

त्यामुळे आई नवीन नवीन शिकत असते वेळ अभ्यास ज्ञान आई ला मिळते.
आई त्यावर लिखाण करते जगभर माहिती पसरविते .
लोक ह्या वय ला आई अभ्यास करते याचे कौतुक करून
वर्तमान पत्र , पुस्तक तयार करतात .
सांगायचे कारण मुल मुली
आपण आई ने केलेले संस्कार मुला वर डिंबतात राहतात. त्यामुळे
मुल मुली मोठे झाले कि त्यात सुधारणा व अभ्यास करून ज्ञान पसरवितात
ह्यात च आईला तृप्तता समाधान आहे असते
मुल अभ्यास ज्ञान मिळवून मोठे होणे ह्यात आनंद आई आनंद मानते .

 

Comments on: "MOTHER’S DAY !" (2)

 1. DEAR AAJI ,

  I WANTED COPY OF YOUR BOOK REMAINING WITH YOU , I WILL COME TO KOLHAPUR TO
  COLLECT,

  I KNOW DR. SHRIKRISHNA DESHMUKH FROM MURGUD, I WANT TO TASTE YOUR RECEIPE
  ALSO,
  PLEASE KEEP 1 COPY FOR ME SEND YOUR KOLHAPUR ADDRESS.

 2. ॐ मकरंद मोडक नमस्कार !आपण वसुधालय मधील MOTHER ‘S DAY ब्लॉग वाचला तं आपले अभिनंदन ! मी सध्या अमेरिका येथे आहे बरेच दिवस आहे . मी कोल्हापूर येथे आले कि आपणास कोल्हापूर चा पत्ता व पुस्तक देईन !तो पर्यंत आपणास शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: