आपले स्वागत आहे!

                                          ॐ           अमेरिका
                                                      15. 5 ( मे ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

कार ! गाडी !मोटार !
अमेरिका येथे घरात दोन दोन गाड्या असतात महिला पण कार चालवितात.
येथे मॉल , बाग खूप लांब लांब आहेत रिक्षा किंवा बस ची सोय नाही. गाडी
घेऊन न च सगळी कडे जावे लागते
भारत मध्ये कोल्हापूर येथे अजून हि दारा वर भाजी वाले येतात, वाणी
घरपोच समान आणून देतात. त्रास होत नाही. खूप लांब जावयाचे असेल तर बस ची सोय आहे स्वतंत्र रिक्षा
व वडाप च्या रिक्षा आहेत तरुण  महिला श्कुटर चालवून बाझार करतात मुलांना शाळेत पोहचवितात.
अमेरिका येथे शाळेत जाण्यासाठी बस आहेत भरपूर वयस्कर लोक पण गाडी चालवितात.
भारत एका कुटुंब मध्ये एक गाडी असते वयस्कर लोक चालवत नाही बदली झाली कि
किंवा ऑफिस ची बस असली कि गाडी घरीच असते
मात्र भारत मध्ये मोटर सायकल फटफटी बाईक वॉच मन कडे पण असते नळ,
लाईट दुरुस्त करणारे मोटर सायकल ने येतात ऑफिस मध्ये जातांना गाडी सारखे मोटर
सायकल वापरतात. भारत मध्ये अमेरिका येथील विमानतळ वर   मित्र गाडीतून
विमानतळ वर पोहचवितात. गाडी ठेवण्याच्या जागेला भाड द्यावे लागते.
सर्व काम आपण च घरी करतात बाई पुरुष काम वाले लावत नाही
भारत अजून बाई कामाला येतात. काही ठिकाणी तर पोळ्या पण करून देण्यासाठी भारत
मध्ये बाई येतात.
अमेरिका येथे स्वत : काम करण्याची सवय आहे भारत मध्ये अजून तसे नाही.
बाकि ठिक छान
वसुधालय

                                      OM RIKSHAA

Comments on: "कार! गाडी!मोटार" (2)

  1. rajeshwari kherde said:

    wa taai… mast!!….gaadeet ‘paithanee’ nesoon..aani rikshaat saadhyaa saadeet….chhaan photo taakles….sau.jyotsna.

    aata prakrutee chhaan aahe na?….niwant raha.

    • ॐ सौ ज्योत्स्ना नमस्कार !महाराष्ट्र म्हटलं कि पैठणी ची पैठण ची साडी हवी च !मी अमेरिका येथे पण पैठणी नेसलेली आहे सर्वजन कौतुक करून पाहतात. आता माझी प्रकृती चांगली आहे मी निवांत रानणार आहे पुष्कर सौ अनु कडे अमेरिका येथे पुस्तक वाचले का ?मस्त छापले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: