आपले स्वागत आहे!

कैरी लोणचं!

                             ॐ             अमेरिका
                                        14. 6 ( जून ) 2015.
                                           रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
कैरी लोणचं !
भारत मध्ये जून महिना आला कि कैरी लोणचं करतात.
कैऱ्या कोयत्याने कोई सगट कापून मिळतात.
नाहीतर घरी विळी ने कोय सोडून कैरी साल व गर कापून
लोणचं करतात. केप्र किंवा बेडेकर मसाला वापरतात. मिठ घालून
ठेवतात. कोणी फोडणी देत नाही अगर कोणी फोडणी घालून
लोणचं करतात.

मी अमेरिका येथे पण जून महिना आहे व घट्ट पांढरी कैरी मिळाली आहे.
चार पाच कैऱ्या आणल्या आहेत.
मी घरीच मेथीपूड व मोहरी फूड केली आहे. मिक्सर मध्ये मस्त जाड व बारीक
केली आहे. हिंग, मीठ,  हळद, लाल तिखट सर्व एकत्र केले आहे.
तातपुरते एका कैरी चे लोणच फोडणी देऊन केले आहे.
राहिलेल्या कैऱ्या मध्ये वेळेवर मसाला घालून परत कैरी लोणचं करता
येते. अथवा लिंबू लोणच पण असाच मसाला वापरून लोणचं करता येते.

सांगायचं कि घरी मसाला केला व जून महिना मध्ये कैरी लोणच केले आहे
घरी महत्व पूर्वक आहे.
भारत मधील परंपरा येथे पण जपता येते.
बाकि ठिक छान
वसुधालय.

Comments on: "कैरी लोणचं!" (3)

  1. आई the recipe looks so yumm! But how much methi & mustard seeds should I take ? And the whats the measurement for other masalas!!!

    Thanks for receipe!!!

    • ॐ सौ अनामिका पोळ नमस्कार ! मेथी कडू असते. कडू मेथी खाल्याने रक्त शुध्द होते. लोणच पण खूप दिवस टिकते. वर्षभर लोणच टिकते. छान राहते. बुरशी अथवा आळी होत नाही. साठी मेथी, मोहरी, मिठ, हळद, हिंग
      लाल तिखट च घालतात. शुभेच्छा !

    • ॐ एक चमचा मोहरी व एक चमचा मेथी चे दाणे घेऊन मिक्सर मधून काढले अर्धा चमचा लाल तिखट घातले. पाव चमचा मीठ हळद घातली हिंग पब च्या कमी चमचा घातले डाव भर तेल फोडणी केली एक कैरीला पुरते कैरी लोणच तयार केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: