आपले स्वागत आहे!

Happy Father’s Day!

                                 ॐ             अमेरिका
                                                 21. 6 ( जून ) 2015.
                                                      रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

                      
                                                           

Happy Father’s Day !!!

जून महिना दुसरा रविवार Happy Father’s Day !!! असतो.
मी चं आता ७३ वर्ष याची आहे.
माझे वडील जरी आता नसले तरी मला
माझ्या वडील यांची आठवण येते. उंच होते. सडपातळ होते.
मला वडील यांनी कधी मारले नाही. अभ्यास करतांना काही
प्रश्र्न विचारले कि सांगत असतं. शेती बघत असे. आमची आंबराई व
गहू अशा प्रकारे शेती होती.

मी सासरी आले कि मला पत्र लिहित असत.
ते पत्र आजही मी जपून ठेवले आहे. कोल्हापूर येथे आहे.
अन मी ब्लॉग मध्ये भरपूर वेळा माझे वडील यांचे अक्षर
पत्र साठी दाखविले आहे.
आज Happy Father’s Day !!!साठि
माझ्या वडील यांचे अक्षर पत्र दाखवित आहे.
माझे वडील याचे नाव यशंवत होते
माझे वडील यांना माझा नमस्कार !

बाकि ठिक छान.
वसुधालय.

IMG_0433[2]

 

Comments on: "Happy Father’s Day!" (2)

  1. छान छान !

    माझे पपा पण खूप खूप छान होते!!

  2. ओम ॐ सौ अनामिका पोळ नमस्कार !वडील यांचे अक्षर जपून ठेवणे किती मनाला भिडणार आहे. आपले वडील पपा पण छान होते खर च वडील खूप चांगले असतात. आमच्या काळ मध्ये शेजारी बसत नसत.
    पण लक्ष मात्र सर्व काम मी किंवा घरातील भावंड काय करतात ते बघत असत. आपल्या पपा नां नमस्कार !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: