आपले स्वागत आहे!

Archive for जुलै, 2015

गुरुंपौर्णिमा!

                                               ॐ                  अमेरिका
                                                                         31. 7. ( जुलै ) 2015.
                                                                                 शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन ग्रीष्म ऋतु. निज आषाढ शुक्लपक्ष.
आषाढ अधिक महिना आला आहे. साठी
निज आषाढ शुक्लपक्ष म्हणतात.
१५शुक्रवार नक्षत्र उत्तरा षाढा,  योग प्रीति, करण बालव.
चंद्र राशिप्रवेश मकर.
व्यासपूजा, गुरुंपौर्णिमा संयासिना चातुर्मासारंभ.

मी माझे सतार शिक्षक नंदा कुलकर्णी व श्रीयंत्र पूर्ण करा
सांगणारे प्रोफेसर भास्करे सर व संगणक सर्व शिकविणारे
माननिय R. Y. DESHPANDE व प्रणव चिवटे व पुष्करचिवटे.
व पुस्तक तयार करणारे किशोर कुलकर्णीयांना मी मना पासून मानते.
मी खूप शिकले. व मोठ्ठी पण  जगात मानानं   जगत आहे.

आज एवढ काम माझ्या कडून सर्व या गुरु मूळे जमल आहे.
लहान थोर असले तरी ते गुरुं आहेत.
सर्वांना नमस्कार !

तसेच मी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना मानते मला काही मनात आल
कि मी ब्रह्मचैतन्य गुरुं नां सांगते ते माझी इच्छा पूर्ण करतात.

जयाच्या जनी जन्म नामात झाला ||
जयाने सदा वास नामात केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ती ||
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ||

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेर्वो महेश्र्वर: |
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ||

    

  

                                 img_27542_thumb_thumb

                                     

ब्लॉग पोस्ट २,६४५, 2, 645 वा.

                          ॐ                     अमेरिका
                                                      30. 7. ( जुलै ) 2015.
                                                                    गुरुवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

वसुधालय ब्लॉग पोस्ट २, ६४५, 2, 645 वा.
दोन हजार, सहाशे पंच्चेचाळिस वां  होत आहे.
भेटी, २५८, ०१२ , 258, 012.
दोन लाख, अठ्ठावन्न हजार, शुण्य बारा.

काही वेळेला माझ्या लिखाण मध्ये तेच तेच फोटो येतात.
व लिखाण पण तेच येते.
उदाहरण गुरुं पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा तेच ते लिहिले आहे.
नविन वाचक सर्व ब्लॉग वाचत नाहीत. साठी प्रत्येक वेळेला
नविन माहिती माझ्या कडून लिहिली जात आहे साठी
ब्लॉग संख्या पण वाढत आहे.
काही वेळेला आज वर्तमान पत्र मध्ये काय बातमी आहे ती
पण लिहित आहे. त्यातील जुने फोटो व ब्लॉग कॉपी घालत असते.
पूर्वी मी असा ब्लॉग केला आहे समजण्यासाठी.

आपण माझे ब्लॉग वाचन करून प्रतिक्रिया देतात त्या बध्दल
आपले अभिनंदन व आभारी आहे.

आपणास परत वाचावे लागत असल्यास क्षमस्व !
बाकि ठिक छान.
वसुधालय.

GetAttachment (1)

हरबरा डाळ याचा ढोकळा!

                                          ॐ                   अमेरिका
                                                             29. 7 ( जुलै ) 2015.
                                                                     बुधवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

हरबरा डाळ याचा ढोकळा !

ॐ हरबरा डाळ भिजत घालून ढोकळा केला आहे.
नाही तर हरबरा डाळ पिठ याचा नेहमी च करतात.

हरबरा डाळ भिजत घातली. दिवस भर भिजली संध्याकाळी
मिक्सर मधून काढली. हिरवी मिरची,  आल,लसून वाटून घातले
मिठ चवी प्रमाणे घातले. प्रथम त्याची भजी केली. मस्त कुरकुरीत
खाल्ली. थोढी वाटीभर हरबरा डाळ व मसाला याचे ढोकळा केला.
ढोकळा मध्ये बेकिंग पावडर घातली. कुकर मध्ये पाणी घातले.
डबा मध्ये हरबरा डाळ वाटलेली मसाला व बेकिंग पावडर घातलेले
घातले कुकर मध्ये ठेवले. मस्त वाफ आणली कुकर ला.
थोड्या वेळ नंतर कुकर चे झाकण काढले. डबा गार केला.
एका स्टिल छोट्या ताट मध्ये हरबरा डाळी चा ढोकळा ठेवला.
मस्त भूगला. सर्व मसाला ची चव मस्त आली.
यम यम ढोकळा झाला खाल्ला !
बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

            
     

                      ॐ                  अमेरिका
                                          28. 7 (जुलै ) 2015.
                                                   मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

 

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.

 

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना वंदन!

                          ॐ                            अमेरिका
                                                           27. 7 ( जुलै ) 2015.
                                                                 सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

https://vasudhalaya.wordpress.com/2011/11/26/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%8F-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE/

माजी राष्ट्रपती भारतरत्न अब्दुल कलाम
यांना आदर पूर्वक श्रद्धांजली!

मी संगणक मध्ये सकाळ वाचला आहे.
व फेस बुक मध्ये लिहिलेले वाचले आहे
आता माननिय राष्ट्रपती अब्दुल कलाम
यांचे निधन व ते आता फोटो मध्ये च दिसणार.

मला एकदम कसतरी च व धस्स झाल.
सर्व भारत मध्ये सर्व लोक समुदाय यांना दु:ख
झाले आहे. मी भारत मधील लच आहे. मला
पण येथे वाईट वाटत आहे अब्दुल कलाम
आता जगात नाही याचे.
मी माझ्या ब्लॉग मध्ये अब्दुल कलाम बद्दल
छान माहिती लिहिली आहे.
मतदान करतांना लाईन मध्ये उभे राहून
अब्दुल कलाम यांनी मतदान केले आहे
कित्ती शिस्तबध्द काम असायचे अब्दुल कलाम यांचे.

वय जरी झाले तरी शेवट पर्यंत भाषण केले
शिकविले बुद्धी चा वापर शेवट पर्यंत भारत साठी केला
आहे महत्व पूर्वक आहे
अभ्यास व बुद्धी कायम राहणे सोप नाही.
शरीर ताठ राहून उभे राहणे अस पण सोप नाही
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी बुद्धी व भारत देश
साठी केलेले काम फार महत्व पूर्वक आहे
जग च पण असे सांगणार भारत देश पण
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम
मुसलमान असले तरी भारत देश अब्दुल कलाम यांना
भारत देश चे साठी मानतात.

अब्दुल कलाम यांना वंदन ! नमस्कार !

wpid-APJ-Abdul-Kalam_1

 

                   IMG_2013[1]

ॐ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ।।

                                     ॐ                   अमेरिका
                                                           27. 7. ( जुलै ) 2015.
                                                              सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

ॐ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ।।

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल    हरी नामाचा गजर ।।

 

स्वस्ति श्रीमनृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१ – ७२ इसवी सन २०१५ – १६.
दक्षिणायन ग्रीष्मऋतु ११सोमवार. नक्षत्र अनुराधा योग ब्रह्मा
करण वणिज चंद्र राशिप्रवेश वृश्चिक.
शयनी एकादशी चातुर्मास्यारंभ पंढरपूर यात्रा.

एकादशी दर पंधरा दिवस ने येते पण आषाढ व कार्तिक महिना मधील
एकादशी ला फार महत्व आहे आषाढ मध्ये पाऊस पडून पेरणी
केलेली असते. शेतकरी विठ्ठल यांना पंढरपूर येथे पायी दिंडी बरोबर जाऊन
विठ्ठल यांना सांगतात माझे पिक धान्य निट येऊ दे प्रार्थना करतात.
नमस्कार करतात
कार्तिक महिना मध्ये माझं पिक धान्य चांगल आल आहे सांगण्यासाठी
परत पायी दिंडी बरोबर पंढरपूर येथे विठ्ठल यांना सांगतात माझे पिक धान्य
चांगले आले आहे आपल्या कृपेने साठी नमस्कार करतात.
एकूण विठ्ठल भक्त शेतकरी जास्त असतात. पूर्वी शेती हाच व्यवसाय असायचा.
आता भरपूर व्यवसाय आहेत.
विठ्ठल यांना नमस्कार.

 

आपण!

                                     ॐ             अमेरिका
                                                     26. 7 ( जुलै ) 015.
                                                           रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

आपण !

आपण स्वत: आयुष्य मध्ये काय पाहिले आहे.
गुरुं आदर का आहे.आई व  वडील नातेवाईक
यांच्या बद्दल आदर कसा वाटतो आपण त्यांच्या बद्दल वागण
कस व्यक्त करतो. देव यांना आपण नमस्कार का करतो
आपल्या ओळखीच्या लोक यांच्या बद्दल वाटणार मन कस व्यक्त करतो.
सर्व मी ब्लॉग मध्ये लिहिले आहे.
अमेरिका येथे इंग्रजी येत नसतांना पण जनसमुदाय हेलो म्हणतात !
मी येशु गुरुं बद्दल बरीच माहिती लिहिली आहे त्या साठी माझ्या मनात
आदर प्रेम निर्माण झाल आहे साठी मी का नमस्कार करते अस लिहील आहे.
विठ्ठल देव यांना तुळस आवडते बद्दल मी मनोभावे तुळस प्रदक्षिणा घालत असे.
तसेच एकादशी पण केलेली आहे वर्षभर व कार्तिक आषाढ महिना मधील साठी
विठ्ठल यांना देव यांना मानून मी तुळस लावून विठ्ठल लिहिले आहे. कोल्हापूर येथे
महालक्ष्मीयंत्र ! चे चित्र विकत मिळते ते मी पाहून काढलेले आहे याचे मनात भरते साठी
मी नमस्कार करते. अमेरिका येथे मी फिरतांना नमस्कार करते. कोणता हि देश असो
भावनिक मन व आपण डोळे यांनी बघतो साठी नमस्कार केला जातो. दुसरा देश बघन
मध्यम स्त्री ला अवघड असत. मला ते मिळाल साठी मी नमस्कार करते.
ब्लॉग वाचक यांना पण मी नमस्कार करते लिहिते. एवढ लिखाण वाचतात सोप नाही. व
प्रतिक्रिया पण लिहितात. कधी कधी मी त्यांचाच ब्लॉग मध्ये आपण प्रतिक्रिया दिली
नाही चौकशी करते छान उत्तर येतात.
आपण म्हणाल नमस्कार करा योग करा पण स्वत: साठी करा. देखावा किंवा
लोकांना दाखविण्यासाठी करू नका.
पण जे घडत ते सहज व निर्मळ असतं व जनासुदाय आदरा पूर्वक बघून विचार पूस करतात.
आपण पण अस योग व देवा च पुस्तक वाचव असा मनात येत
अस वाईट नाही पण
जास्त शो किंवा दाखविणे वाईट आहे असे नाही
असो
बाकि ठिक छान.
वसुधालय

IMG_20150506_192038

मूल मोठी होतात!

                               ॐ                        अमेरिका
                                                        25. 7. (जुलै ) 015.
                                                              शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
मूल !

नैसर्गिक शरीर असत बाल वय मध्ये आई आई करत.
नतंर तरुण पण मित्र मध्ये गुंतत काही दिवस नंतर लग्न होत.
नैसर्गिक ओढ निर्माण होते. मूल होतात.

आपल्याला त्यावेळेला समजत नाही कि आपण सर्व
मुलांना त्यांच्या गरजा वस्तू खेळणी त्यांचा कडून किती अभ्यास होईल
ते काही समजत नाही आपण निसर्ग प्रमाणे मूल जन्म याला घालतो.

पण मात्र आई वडील जरी सर्व गरजा भागू शकत नसले तरी मुल
त्यांना ज्यात गोडी अभ्यास मध्ये मित्र व अनुभव येऊन मिळवितात.
फार महत्व पूर्वक आहे.

मी T. V. हसतायं नां !हसणार रं चं चला हवा येऊ द्या असा कार्यक्रम मी
पाहते. त्यात माननिय नाना पाटेकर यांना पहिले आहे. त्यांचे सिनेमा पण
मी पाहिले आहे. डींप्पल व नाना पाटेकर एका सिनेमा मध्ये आहेत नाव आठवत
नाही पण सिनेमा आठवतो.
हवा येऊ द्या येथे म्हणाले. माझ्या कडे पैसे नव्हते. मला अशोक सराफ यांनी
खूप मदत केली आहे. मी त्यांचे पैसे परत केले पण वेळ मात्र परत करू
शकत नाही कित्ती मनाला लागतं बोलणं आज नाना पाटेकर पद्मश्री
मिळविलेले आहेत.
सांगायचं नैसर्गिक मूळे वय मध्ये मूल होतात त्याची काळजी आपोआप मुल
सोडवितात.

काही घर मध्ये वडील असून सुध्दा पैसे नसतात तरी काका व मामा शाळा व कॉलेज
यांचे शिक्षण देतात व मुल डॉक्टर M. S. C. होतात.
आपण निसर्ग व जग प्रमाणे चालावे आपोआप सर्व कष्ट सामर्थ यांनी मिळत.
सर्व अवघड आहे माहेरी आपणास रूम दिली नाही साठी वाईट वाटून घेऊ नये.
कारण लेक परक्याची झालेली असते ती पाहुणी च असते. लेकी ला सुध्दा
माहेर वेगळ वाटत असत सासर आपल घर वाटत सतरंजी वर झोपलो तरी
सासर आपल घर वाटत.
मूल मोठी होतात !

बाकि ठिक छान
वसुधालय.

 

येशू नां नमस्कार !

                             ॐ                            अमेरिका
                                                       24. 7. ( जुलै ) 2015. 
                                                             शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

https://vasudhalaya.wordpress.com/2012/03/21/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%82/

https://vasudhalaya.wordpress.com/2011/12/25/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3-2/

 

 

 

येशू नां नमस्कार !
अमेरिका येथे चौकात चौकात चर्च आहेत.
बाग मध्ये मुनसिपाटीत पण चर्च आहेत.
चर्च म्हणजे येशू गुरुं चे स्थान !
मी येशू गुरुं ची शिकवण बद्दल खूप
माहिती ब्लॉग मध्ये लिहिली आहे.
त्यासाठी माझ्या मन मध्ये येशू गुरुं भरले आहेत.
तसेच प्रोफेसर R. R. केळकर यांचे ब्लॉग मराठी त
पण येशू गुरुं बद्दल माहिती आहे ती पण मी वाचत आहे.
प्रोफेसर R. R. केळकर यांनी माझ्या येशू गुरुं च्या
ब्लॉग ला खूप कॉमेंट केल्या आहेत. त्यामुळे ब्लॉग मध्ये च
त्यांची ओळख झाली आहे. सांगायचं मी प्रत्येक चर्च पाहतांना
माझे हात जुळले जातात नमस्कार केला जातो. कार मध्ये
असले तरी चप्पल बाजूला ठेवून मी चर्च येशू गुरुं नां नमस्कार करते
इतक माझ मन भरत बसत.
आपण ज्या गुरुं बद्दल लिहिलो मी पुस्तक मराठी मधून वाचून
लिहिले आहे लिहितो त्या बद्दल एक प्रकारे आदर व भावनिक
मन होत असत. मी लिहून काढले आहे येशू गुरुं बद्दल आणि
प्रत्यक्ष मला अमेरिका येथे कोपरा कोपरा चौकात चौकात
येशू गुरुं चे चर्च स्थान पाहायला मिळत आहे मन असले कि आपण तेथ
पर्यंत पोहचतो!
भारत मध्ये पण भरपूर गुरुं स्थान आहेत. अमेरिका येथे मात्र एक च
येशू गुरुं स्थान आहे.
मला माझ्या आयुष्य मध्ये सर्व पाहण्यास मिळत आहे. पैसा असला तरी सर्व
पाहण्यास मिळत नाही मी माझ्या आयुष्य याला नमस्कार करत आहे.
बाकि ठिक छान.
वासुधालय.

मास्टर दिपक गोयल!

                                       ॐ                        अमेरिका
                                                                    23. 7. (जुलै ) 015.
                                                                                गुरुवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

मास्टर दिपक गोयल !

आम्ही कॅलिफोर्निया येथे मास्टर  दिपक गोयल
यांच्या कडे उतरलो. त्यांनी आमचे मस्त स्वागत केले.
खाणे फिरणे गप्पा व त्यांच्या च घरात बास्केट बॉल आहे
तेथे खेळणे. त्यांची मूल प्ल्यास्टिक ची गाडी व ईतर खेळ
जोडवून बनवतात. मी पण ते जोडतांना पाहत राहिले.
मजा आली. एकाध जोडण्याचा भाग मी पण शोधून देत
असे ती मुल आई ने दिले साठी खुश झाली.
लहान मुळात खेळण्यात मन गुंगून जात.
कॅलिफोर्निया कार मधून दाखविले आहे.
फेस बुक ऑफिस, Googl You Tube ऑफिस दाखविले आहे.
बर्कले युन्हर्सिसिटी रोड दाखविला आहे.
प्यासिपिक समुद्र गोल्डन ब्रिज दाखविला आहे
मी व दिपक गोयल Googl You Tube ऑफिस येथे कार येथे
उभे आहोत व असेच फिरतांना झाड जवळ मी उभी आहे.
सर्व बघतांना मला मन भरून आल आयुष्य असल तरी
सर्व पाहण होत च अस नाही. त्या साठी मी माझ्या
आयुष्य याला नमस्कार करते.
बाकि ठिक छान.
वसुधालय.

Google Tube !chokalet

                              ॐ                           अमेरिका
                                                           22. 7.( जुलै ) 2015.
                                                                 बुधवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

कॅलीफोर्हिया येथे मोबाईल फोन चे ऑफिस आहे.
A. ते L अक्षर पर्यंत कंपनी नाव दिली आहेत.
Google Tube ऑफिस मध्ये सर्व अक्षर यांचे
chokalet चे बांधकाम केलेले आहे.
तेथे मी उभी आहे.
पाहण्यास मस्त वाटेल!
बाकि ठिक.  छान
वसुधालय. 

 

महापर्वातील शाही स्नान

ॐ अमेरिका
बुधवार
15.7 (जुलै ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
.
नदी व समुद्र यांना किती महत्व आहे.
ऋग्वेद मध्ये सांगितले आहे
कुंभमेळा असला कि अधिक महिना असला कि
भक्त नदीत व समुद्र मध्ये स्नान करतात
त्यावरील लिहिलेला लेख वाचून त्याची कॉपी फोटो पाठविला आहे.
आपण सर्व लेख वाचवा. माहिती छान आहे.
माननिय R. Y. DESHPANDE ( देशपांडे )
यांनी कॉपी पाठविली आहे.
ती मी ब्लॉग मध्ये प्रसिध्द करीत आहे.
बाकि ठिक छान.
वसुधालय


.

 

 

                                          ॐ    चटाहूची नदी अमेरिका!

                                             ॐ  प्यासिपिक समुद्र अमेरिका

कॅलिफोर्निया घोडा!

                                         ॐ      अमेरिका
                                                  20. 7 ( जुलै ) 2015.
                                                           सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

कॅलिफोर्निया ! अमेरिका !

आपल्याला वाटतं अमेरिका येथे फक्त
मॉल दुकान, झगमगाट दिवे, मोठमोठे रस्ते
कार आहेत.

पण अमेरिका येथे डोंगर व बाग, प्राणी बसेस.
रेल्वे पण आहेत. ट्याक्सी पण आहेत विमान तळ
येथे भरपूर गद्री आहे. मुंबई रेल्वे स्टेशन सारखी.
सांगायचे कि मी कॅलिफोर्निया येथे डोंगर पहिला आहे.
तेथे पिकनिक साठी जाऊन आलो. घरून खाऊ चे डबे नेलेले.
तेथे घोडा बायका पण चालवितात.
मी घोडा जवळ उभी आहे.
घोडा च वैशिष्ठ घोडा कधी बसत नाही. मी घोडा ला
आहात असतांना घोडा यांनी काही पाय शेपूट मारले नाही मला.
कुंपन मध्ये असला तरी जवळ मी उभी होते.
कोल्हापूर येथे टांगा घोडा ह्यात बसलेली आहे. मुंबई
येथे खूप पूर्वी घोडा बग्गी त बसलेली आहे.
असो कॅलिफोर्निया छान आहे.
बर्कले युन्हरसिटी रोड पाहिला आहे.
मस्त पाहुणे यांनी आमचे स्वागत केले. व कॅलिफोर्निया
दाखविले आहे.
बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

स्यानफ्याक्सिको! Goldan Brij

                                 ॐ                  अमेरिका
                                                       20. 7 ( जुलै ) 015.
                                                            सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष.

कॅलिफोर्निया येथे स्यानफ्याक्सिको येथे
गोल्डन ब्रिज !Goldan   Brij  आहे.
पूर्वी च्या काळ मध्ये अमेरिका येथे सोन खूप
होत. हा पूल सोन याने बांधला असे म्हणतात.

आता मात्र लोखंड याने पूल दिसत आहे.
येथे प्यासिपिक समुद्र आहे.
मला प्यासिपिक समुद्र पाहण्यास मिळाला आहे.
७३ वय मध्ये पण मी फिरू शकते ते तर आहे चं!
पण एवढं पाहायला मिळण सोपं नाही. काहीतरी
शक्ती आहे. साठी मला कॅलिफोर्निया व स्यानफ्याक्सिको
येथील प्यासिपिक समुद्र पाहायला मिळाला आहे.
प्यासिपिक समुद्र व अमेरिका यांना नमस्कार !
बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

 

कॅलिफोर्निया Googl Tube!

                                   ॐ              अमेरिका
                                                  20. 7. ( जुलै ) 2015.
                                                            सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
Googl Tube !  येथील मूळ कॅलिफोर्निया ओफिस
मी पाहिले आहे. येथून भारत , चीन व ईतर देश मध्ये
ऑफिस आहेत मला मूळ येथील कॅलिफोर्निया
Google  Tube पाहण्यास मिळाले आहे मी रोज
माझे वसुधालय लिखाण Google TUBE मध्ये पेस्ट करत आहे.
आणि ते ऑफिस मला पाहण्यास मिळाले आहे याचा मला फार
तेथे भरपूर इमारती आहेत तेथे सायकल ने फिरता येते.

व कोठे पण इमारत मध्ये
ठेवता येते.
आनंद होत आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय.

कॅलिफोर्निया फेस बुक

                             ॐ             अमेरिका
                                             19. 7 ( जुलै ) 2015.
                                                    रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

 

ॐ अमेरिका येथे  येथील मूळ कॅलिफोर्निया ऑफिस फेस बुक मला पाहायला मिळाले आहे मला खूप मजा आली पाहतांना एवढ मोठ्ठ फेस बुक ऑफिस येथे आपण मी येऊ शकले याचा मला फार छान वाटत.

मला एवढ मोठ्ठ फेस बुक ऑफिस व मूळ ऑफिस पाहायला मिळाले आणि मी रोज फेस बुक मध्ये माझा वसुधालय ब्लॉग लिखाण लिहित आहे याचे महत्व

ॐ सौ अनामिका पोळ खर चं एवढं पाहण व लिहून काढण WOW वॉव चं आहे

 

Anamika Pol salute to you aai

प्रत्येक वेळेला असा आंगठा दाखविला जातो कॉमेंट व WOW साठी मी प्रत्यक्ष तेथे उभी आहे मस्त वाटत आहे.

 

 

टवटवीत लाल फुल!

                                ॐ                     अमेरिका
                                                   13. 7. (जुलै ) 2015.
                                                        सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

माननिय प्रणव चिवटे यांनी
पन्हाळा येथे लाल फुल याचा फोटो
छायाचित्र घेतले आहे.
उन्हाळा असला तरी फुल कित्ती टवटवीत आहेत.
पन्हाळा थंड हवा याचे निसर्ग गाव आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय.

विठ्ठल विठ्ठल!

                           ॐ         अमेरिका
                                           12. 7 ( जुलै ) 2015.
                                              रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
पंढरपूर ! विठ्ठल !
विठ्ठल विठ्ठल हरी नामाचा गजर !
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल !

मी पंढरपूर पाहिले आहे. विठ्ठल व रखुमाई यांचे दर्शन
करून नमस्कार केलेला आहे. आम्ही गेलो होतो तेंव्हा
गुलाब फुल याचा हार छान मोठ्ठा मिळाला व तुलसी चा
पण हर मिळाला आम्ही विठ्ठल यांना दिला.

मी आषाढ व कार्तिक महिना त वारी बरोबर गेले नाही.
पण आम्ही कोल्हापूर येथेइसवी सन  १९६७ साली आलो
शाहूपुरी येथे भाड देऊन घरात राहत होतो.
असेच वारी च्या दिवसात मी एकटी घरी होते
मुल व्हावयाची होती. हे ऑफिस मध्ये गेलेले.
एक वयस्कर बाई काठी घेऊन आल्या व म्हणाल्या
मी पंढरपुर ला जाणार आहे. मी माझ्या जवळ चे
१० दहा पैसे दिले त्या काळ मध्ये १० पैसे भरपूर असायचे.
एवढ झाल मी विसरून गेले. त्या काळ मध्ये फोन नव्हते.
दोन दिवस झाले व माझी बहिण कमलताई ह्याचे कार्ड आले.
सौ वहिनी ( माआता झी सौ आई व सौ इंदिरा काकू पंढरपूर ला
वारी बरोबर निघाल्या आहेत.
पत्र वाचून मला खूप मन भरून आलं ! दोन दिवस पूर्वी च
मी एका बाई नां वारी साठी दान केले. व लगेच च आपल्या
घर मधून सौ आई व सौ काकू विठ्ठल वारी जात आहेत याच उच्छाह
ने मन भरलं ! सर्व खर आहे. !

आता आई पण नाहित व काकू पण नाहीत पण
त्यांची आठवण विठ्ठल वारी साठी येत आहे.

सध्या दोन चार वर्षा पूर्वी माझे चुलत बहिण भाऊ
केदार देशपांडे व शैलजा धाट विठ्ठल वारी ला जाऊन
आले आहेत.

मी तुळस यांनी विठ्ठल लिहिले आहे.
व पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रांगोळी ने
कोल्हापूर येथे पूर्वी लिहिले आहे.
ते दाखवित आहे.

 

img_01801

स्वत:मनाची साधना!

                             ॐ               अमेरिका
                                             11. 7. (जुलै ) 2015.
                                                     शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

मनाची साधना !
लहान वय मध्ये अभ्यास करून दहावी १० पास होण
केवढा अभ्यास आहे ही पण स्वत: ची मनाची साधना आहे.
M. COM ., M. A. व M. S. C. कॉलेज ची डिग्री मिळविण हि पण मनाची
साधना आहे.
वय याचे साठ ६० वर्ष पूर्ण नोकरी एका ऑफिस मध्ये करणं हि
तर फारच मोठी अध्यान्मिक साधना आहे. शरीर वर्षान वर्ष काम
करू शकत ऑफिस ला जाणे लिहिणे साहेब यांच्या बरोबर विचार मांडणे
लिहिणे फार महत्व पूर्वक काम आहे.
याला च स्वत: ची साधना म्हणतात. इतके काम आपल्या कडून वर्ष न वर्ष
केले आहे याची च मनाची साधना पावती आहे.
तसेच फळ वाले भाजी वाले एका ठिकाणी बसून गिऱ्हाईक बरोबर
गोड बोलून माल विकणे हि पण मनाची साधना आहे.
तसेच गृहिणी वर्षान वर्ष जेवण स्वंयपाक करण आप्त मित्र यांची
देखभाल करण मूल मोठ्ठी करण हि पण मनाची साधना आहे.

आयुष्य हेच मन काम उद्योग याची मनाची साधना आहे
देव पूजा गुरुं पूजा त्यात रमण लिहून काढण हि पण आयुष्य मधील
मनाची साधना आहे.
सर्वजन आयुष्य मध्ये काम करून स्वत: ची साधना मिळवितात.

ॐ भावाचं शिक्षण करतात. बहिण यांच लग्न करून देतात.
आई व वडील यांना सांभाळतात. अशा प्रकारे आयुष्य मधील
साधना चं आहे. पुंडलिक याने आई व वडील यांची सेवा केली.
विठ्ठल भेटायला आले तर विट याच्या वर उभे राहण्यास सांगितले
आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणतात.
त्या प्रमाणे माणूस सर्व सायुष्य मध्ये सर्वांना सांभाळून
आयुष्य मध्ये साधना स्वत: ची करतो.

बाकि ठिक छान.
वसुधालय.

पन्हाळा!

                                     ॐ             अमेरिका
                                                      9. 7 ( जुलै ) 2015.
                                                           गुरुवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

माननिय प्रणव चिवटे यांनी
पन्हाळा येथील झाड याचे फोटो घेतले आहे.
पन्हाळा कोल्हापूर जवळ थंड हवा याचे ठिकाण आहे.
भटकंती साठी खूप गारवा घेण्यासाठी जनसमुदाय
जातात.
तेथे बाजीप्रभू यांचा पुतळा आहे काशीद यांचा पुतळा आहे.
तेथे माकड खूप फिरतात. पण माणसांना त्रास देत नाहीत.
जंगल आहे.
प्रणव चिवटे यांनी उंच उंच झाड याचे फोटो घेतले आहेत.
झाड पाहून आपणास पन्हाळा ला गेल्या सारखं वाटेल।
माझ्या कडे काशीद चां पुतळा यांचा फोटो आहे.

काशीद याने मुसलमान !पण शिवाजी राजे यांच्या काळ मध्ये
शिवाजी यांचे रूप काशीद यांनी घेतले होते. घोड्या वर बसून
काशीद म्हणजे रूप घेतलेले काशीद पकडले गेले.
त्यांना काशीद यांना मारून टाकले शिवाजी समजून

आता पण पन्हाळा येथे काशीद घराणं आहे.
मुसलमान कित्ती सज्जन असतात. समजते.  

बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

 

2015 - 1\

2015 - 2

 

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा  हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा...\

कला!

                                        ॐ              अमेरिका
                                                         8. 7 ( जुलै ) 015.
                                                                 बुधवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

मी येथे सकाळी बाग मध्ये फिरायला जाते.
आले सर्व आवरून देव पूजा करते.
भाकरी भाजी करते. जेवण झाले कि

लोकरीचे विणकाम करते.
नवीन शाल दोन लोकरीने विणली आहे.
त्याला त्याच्या बरोबर घालण्यासाठी त्याच
रंग याने टोपी विणली आहे. मस्त वाटत
विण काम करतांना येथे वेळ दिवस कसा जातो
हेच समजत नाही. रात्री T. V. हवा य़ेऊ द्या
कार्यक्रम बघते.
सिनेमा त काम करण व त्याप्रकारे दिसन अभिनय करण
सोप नाही.

डान्स मध्ये कला दाखविण सोप नाही.
निवड करतांना खरे डान्स करणारे आहेत त्यांना
घावयला हव आहे. उगीच हा नेपाळ चा हा
कर्नाटक चा असे करु नये.
प्रत्येक चांगल्या कलाकार यांना निवड करणे जरुर आहे.

मी विणलेली शाल व टोपी आपणास नक्की आवडेल !
बाकि ठिक छान
वसुधालय.

चटाहूची नदी अमेरिका!

                                            ॐ                  अमेरिका
                                                                  22. 7 ( जुलै ) 015.
                                                                     मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

चटाहूची नदी अमेरिका!

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्न्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन ग्रीष्मऋतु
अधिक आषाढ कृष्णपक्ष चालू आहे.

काल  सोमवार ५ पुनर्वसु रवि वाहन हत्ती ला

आम्ही चटाहूची   नदी अमेरिका येथे अधिक महिना साठी
नदी पूजा करण्यासाठी जाऊन आलो. दक्षिणा दिली आहे.
नदीत मी उभे राहून सूर्य गायर्त्री मंत्र म्हणाले आहे.
नदी ची पूजा मनोभावे केली आहे. अधिक महिना मध्ये
नदी व समुद्र याची पूजा करतात दक्षिणा देतात.
अधिक महिना मध्ये अमेरिका येथे पण नदी ची पूजा
केल्या मूळे मला छान वाटत आहे. हलक वाटत आहे.
मला सर्व मना सारखे झाल्या मूळे माझे मन
प्रसन्न व तृप्त आहे.
बाकि छान ठिक
वसुधालय

img_32911

ॐ सूर्य गायत्री मंत्र मी रांगोळी ने लिहिला आहे.

 

 

                                    ॐ    चटाहूची नदी अमेरिका!

मोबाईल फोन!

                        ॐ             अमेरिका
                                     6. 7 ( जुलै ) 2015.
                                          सोमवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

मोबाईल फोन !

मोबाईल फोन वाहन चालवितांना बंद करावा.
मोटर सायकल फास्ट चालविली जाते.
कार पण फास्ट चालविली जाते.
एकदम फोन ची बेल घंटा वाजली कि
माणूस घाबरून फोन कोठे आहे बघतो व
बोलण्यास सुरु करतो. बाकी चे वाहन अन
मागे पुढे असतात. आपण जर मध्ये थांबलो तर
इतर वाहनांना पण त्रास होतो.

हल्ली फिरायला व्यायाम करातांना दंड याला
मोबाईल फोन लावतात.
व्यायाम स्वत: साठी असतो त्या वेळेला तरी आपण
मन लावून शांत चित्त याने फिरायला पाहिजे.
तर च तो व्यायाम शरीर मध्ये घुसतो.
व लाईट वर चार्ज केलेला फोन असल्यामुळे
शरीर व्यायाम करतांना चांगले स्वच्छ होत नाही.
गाणी ऐकत वा कोणाबरोबर बोलत बसणे
व्यायाम होत नाही.
पूर्वी रेडीओ त गाणी अथवा बातम्या ऐकत फिरत असतं.
ते पण चांगल नाही.

एकट्याने फिरणे देव याचे नाव घेणे मन शांत फिरणे.
असा व्यायाम खरा.
घरी पद्मासन घालणे, वज्रासन घालणे. पाठी मागून
नमस्कार करणे एकट्याने मन चित्त ठेवून व्यायाम
ध्यान करणे महत्व पूर्वक आहे. पोथी वाचन करून
इतका वेळ एक चित्त बसणे व्यायाम ध्यान आहे.

बाकि ठिक छान.
वसुधालय.

ॐ कोल्हापुर येथे पाऊस असतांना छत्री घेऊन
मि चालत असतांना मी रोड व पाऊस याचा फोटो घेतला आहे.
मी मोबाईल फोन वापरत नाही,

माननीय R. Y. DESHPANDE (देशपांडे )

                                ॐ                अमेरिका
                                              5. 7 ( जुलै ) 2015.
                                                   रविवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

माननीय R. Y. DESHPANDE (देशपांडे )

PONDICHERRY येथे राहतात.
श्री अरविंद घोष गुरुं नां मनापासून मानतात.
श्री अरविंद गुरुं चें शिष्य आहेत श्री अरविंद गुरुं चीं
भक्त आहेत भक्ती करतात.
श्री अरविंद गुरुं बद्दल त्यांचे विचार
ब्लॉग मध्ये लिहितात. वर्तमान पत्र मध्ये लिहितात.
पुस्तक पण छापली आहेत.

अमेरिका व इटली व भारत मध्ये बेगंलोर , दिल्ली
येथे भाषण केलेले आहेत.

नुकतेच माननीय R. Y. DESHPANDE ( देशपांडे )
दोन महिना पूर्वी इटली येथे जाऊन आलेले आहेत
तेथे श्री अरविंद गुरुं चे विचार भाषण मध्ये सांगितले आहेत.
तेथील मित्रं बरोबर पुस्तक हातात घेऊन माननीय
R. Y. DESHPANDE ( देशपांडे )
यांचा फोटो आहे.
मी संगणक मध्ये पाहिला व माननीय R. Y. DESHPANDE.
यांना संगणक मध्ये चं पत्र लिहिले आहे.
माननीय R. Y. DESHPANDE ( देशपांडे ) यांनी
उत्तर दिले आहे.
सर्व ब्लॉग मध्ये घालत आहे.

Thanks. Many thanks.

2015-07-03 1:42 GMT+05:30 Vasudha Chivate <vasudhasc@hotmail.com>:

                                     ॐ                 अमेरिका 

                                                       2. 7. ( जुलै ) 2015. 

                                                               गुरुवार. 

राजमान्य राजश्री R, Y, DESHPANDE ( देशपांडे ) 

साष्टांग नमस्कार !

विनंति विषेश. 

आता चं थोड्या वेळा पूर्वी 

मास्टर पुष्कर चिवटे यांनी 

आपला इटली येथील फोटो दाखविला आहे. 

माझे मन भरून आले आहे, 

आपण किती मन लावून 

श्री अरविंद गुरुं विषयी लिहिता बोलता. 

व ईतर मित्र परिवार ऐकतात. 

मित्र बरोबर फोटो काढतात. 

मन भरून तृप्तता येते. 

इकडे सर्व क्षेम आहे. 

बाकि छान ठिक. 

आपली 

पुष्पा. वसुधालय !

 

large_Maria-Deshpande-Leonardo-2

अमेरिका!

                              ॐ                    अमेरिका
                                                4. 7. (जुलै ) 2015.
                                                        शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

दिनांक 4. 7 ( जुलै ) ला
अमेरिका देश यांचा स्वातंत्र दिन आहे.
अमेरिका येथील बंधु व भागिनो
व माननीय राष्ट्रपति बराक ओबामा यांना
शुभेच्छा !

भाकरी चा पिज्जा!

                                ॐ             अमेरिका
                                                  3. 7 ( जुलै ) 2015.
                                                         शुक्रवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

बाजरी चा भाकरी चा पिज्जा !
मी प्रथम बाजरीच्या चार पाच भाकरी केल्या.
ओव्हन भांड काढले. त्यात याल्युमिनीयम कागद ठेवला.
त्यात बाजरी ची भाकरी भाजलेली ठेवली.
सॉस टम्याटो लावले. त्यात चिरलेले लाल टम्याटो ठेवले.
कांदा लांब चिरलेला ठेवला. हिरवा फ्लावर चिरून ठेवला.
हिरवी मिरची बारीक घातली खर तर ढोबळी मिरची पण चालते.
अननस फोडी घातल्या.
चीज घातले. ओव्हन मध्ये ठेवले ओव्हन चालू केला.
१२ बारा मिनिट ठेवले. मत सर्व भाज्या शिजल्या.
कापडी हात याने बाहेर काढले.
लोणच मसाला मेथी मोहरी लाल तिखट मीठ
बरोबर बाजरी चा पिज्जा खाल्ला मस्त कडक
अननस गोड आंबट चांगली चव लागली.
मुख्य म्हणजे
बाजरी चा भाकरी चा पिज्जा असल्यामुळे पचण्यास त्रास
झाला नाही. पोट दुखले नाही.
मैदा मूळे पोट दुखते.
मी सर्व पिज्जा केला आहे.
मला भाकरी चा पिज्जा करतांना
उच्छाह व मन भरून येत आले.
घरी पण सर्वांनी बाकरी चा पिज्जा खाल्ला आहे.
त्या साठी एक मन तृप्तता वाटत आहे.
बाकि ठिक छान.
वसुधालय.

संगणक!काम्पुटर!

                             ॐ            अमेरिका
                                      2. 7 ( जुलै ) 2015.
                                         गुरुवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

संगणक ! काम्पुटर !

पूर्वीमातीवर काडीने अभ्यास करत असत
  पाटी पेन्सिल ने अभ्यास करत असत.
कागद टाक लिहिल्यास आले.
वही पेन आले. वही बॉलपेन ने लिहू लागले.

आता शाळेत पण संगणक मध्ये शिकवू लागले.
प्रगती चांगली आहे.
अन लहान वय मध्ये चष्मा लावावा लागतो.
ताठ मुल बसत नाहीत. पाठ लहान वय मध्ये दुखते.
काही वेळेला पाती पेन्सिल नाहीतरी वही बॉल पेन ने लिहिण्यास
काही हरकत नाही. सरकारी शाळेत पण संगणक मध्ये
शिकवितात. वही पटकन दाखविता येते तसे संगणक
मधील लिखाण दाखविता येत नाही वाचणारा पण डोळे
दुखतात साठी सर्व वाचतात कि नाही कोण जाणे.

वयस्कर लोक सुध्दा चष्मा कमी वापरतात.
पण शाळ करी विध्यार्थी लहान वय मध्ये
च चष्मा वापरायला लागले आहेत.
तरी शिक्षण क्षेत्र कडे लक्ष देणे जरूर आहे.
प्रगती चांगली आहे. पण शरीर याला त्रास होता कामा नये.
बाकि ठिक छान
वसुधालय.

                       ॐ अक्षर हस्ताक्षर कसे आहे ते पण समसत नाही.

                                     ॐ इंग्रजी स्पेलिंग करून मराठी अथवा आपल्या
                                            भाषेत लिहिण अवघड आहे.

कृषी दिन!

                                      ॐ                 अमेरिका
                                                         1. 7 ( जुलै ) 2015.
                                                             बुधवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

१. जुलै ला कृषी दिन आहे.
सर्व शेतकरी बांधव यांना नमस्कार !
व शुभेच्छा !
शेतकरी धान्य, फळ , भाज्या पिकवून सर्व
मानव व प्राणी यांना पोटा साठी खाण्यास देतात.
त्यांचे आभार आहेत. ते छान शेती करून सर्वांना
धान्य द्यावे हि ईच्छा !

तसेच आज डॉक्टर दिन पण आहे.
डॉक्टर यांना शुभेच्छा !
वैद्यकीय सल्ला मूळे मानव छान तब्येत ठेवतात.
डॉक्टर यांना शुभेच्छा !

 

dscf4000

ॐ मी व माझ्या मैत्रिणी नर्सोबा वाडी ला रिक्षाने  गेलो होतो

तेंव्हा शेत मधील फोटो मी रिक्षा मधून माझ्या क्यामेरा मध्ये घेतला आहे.

%d bloggers like this: