आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 2, 2015

संगणक!काम्पुटर!

                             ॐ            अमेरिका
                                      2. 7 ( जुलै ) 2015.
                                         गुरुवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

संगणक ! काम्पुटर !

पूर्वीमातीवर काडीने अभ्यास करत असत
  पाटी पेन्सिल ने अभ्यास करत असत.
कागद टाक लिहिल्यास आले.
वही पेन आले. वही बॉलपेन ने लिहू लागले.

आता शाळेत पण संगणक मध्ये शिकवू लागले.
प्रगती चांगली आहे.
अन लहान वय मध्ये चष्मा लावावा लागतो.
ताठ मुल बसत नाहीत. पाठ लहान वय मध्ये दुखते.
काही वेळेला पाती पेन्सिल नाहीतरी वही बॉल पेन ने लिहिण्यास
काही हरकत नाही. सरकारी शाळेत पण संगणक मध्ये
शिकवितात. वही पटकन दाखविता येते तसे संगणक
मधील लिखाण दाखविता येत नाही वाचणारा पण डोळे
दुखतात साठी सर्व वाचतात कि नाही कोण जाणे.

वयस्कर लोक सुध्दा चष्मा कमी वापरतात.
पण शाळ करी विध्यार्थी लहान वय मध्ये
च चष्मा वापरायला लागले आहेत.
तरी शिक्षण क्षेत्र कडे लक्ष देणे जरूर आहे.
प्रगती चांगली आहे. पण शरीर याला त्रास होता कामा नये.
बाकि ठिक छान
वसुधालय.

                       ॐ अक्षर हस्ताक्षर कसे आहे ते पण समसत नाही.

                                     ॐ इंग्रजी स्पेलिंग करून मराठी अथवा आपल्या
                                            भाषेत लिहिण अवघड आहे.

%d bloggers like this: