माननीय R. Y. DESHPANDE (देशपांडे )
ॐ अमेरिका
5. 7 ( जुलै ) 2015.
रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
माननीय R. Y. DESHPANDE (देशपांडे )
PONDICHERRY येथे राहतात.
श्री अरविंद घोष गुरुं नां मनापासून मानतात.
श्री अरविंद गुरुं चें शिष्य आहेत श्री अरविंद गुरुं चीं
भक्त आहेत भक्ती करतात.
श्री अरविंद गुरुं बद्दल त्यांचे विचार
ब्लॉग मध्ये लिहितात. वर्तमान पत्र मध्ये लिहितात.
पुस्तक पण छापली आहेत.
अमेरिका व इटली व भारत मध्ये बेगंलोर , दिल्ली
येथे भाषण केलेले आहेत.
नुकतेच माननीय R. Y. DESHPANDE ( देशपांडे )
दोन महिना पूर्वी इटली येथे जाऊन आलेले आहेत
तेथे श्री अरविंद गुरुं चे विचार भाषण मध्ये सांगितले आहेत.
तेथील मित्रं बरोबर पुस्तक हातात घेऊन माननीय
R. Y. DESHPANDE ( देशपांडे )
यांचा फोटो आहे.
मी संगणक मध्ये पाहिला व माननीय R. Y. DESHPANDE.
यांना संगणक मध्ये चं पत्र लिहिले आहे.
माननीय R. Y. DESHPANDE ( देशपांडे ) यांनी
उत्तर दिले आहे.
सर्व ब्लॉग मध्ये घालत आहे.
Thanks. Many thanks.
2015-07-03 1:42 GMT+05:30 Vasudha Chivate <vasudhasc@hotmail.com>:
ॐ अमेरिका
2. 7. ( जुलै ) 2015.
गुरुवार.
राजमान्य राजश्री R, Y, DESHPANDE ( देशपांडे )
साष्टांग नमस्कार !
विनंति विषेश.
आता चं थोड्या वेळा पूर्वी
मास्टर पुष्कर चिवटे यांनी
आपला इटली येथील फोटो दाखविला आहे.
माझे मन भरून आले आहे,
आपण किती मन लावून
श्री अरविंद गुरुं विषयी लिहिता बोलता.
व ईतर मित्र परिवार ऐकतात.
मित्र बरोबर फोटो काढतात.
मन भरून तृप्तता येते.
इकडे सर्व क्षेम आहे.
बाकि छान ठिक.
आपली
पुष्पा. वसुधालय !