चटाहूची नदी अमेरिका!
ॐ अमेरिका
22. 7 ( जुलै ) 015.
मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
चटाहूची नदी अमेरिका!
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्न्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन ग्रीष्मऋतु
अधिक आषाढ कृष्णपक्ष चालू आहे.
काल सोमवार ५ पुनर्वसु रवि वाहन हत्ती ला
आम्ही चटाहूची नदी अमेरिका येथे अधिक महिना साठी
नदी पूजा करण्यासाठी जाऊन आलो. दक्षिणा दिली आहे.
नदीत मी उभे राहून सूर्य गायर्त्री मंत्र म्हणाले आहे.
नदी ची पूजा मनोभावे केली आहे. अधिक महिना मध्ये
नदी व समुद्र याची पूजा करतात दक्षिणा देतात.
अधिक महिना मध्ये अमेरिका येथे पण नदी ची पूजा
केल्या मूळे मला छान वाटत आहे. हलक वाटत आहे.
मला सर्व मना सारखे झाल्या मूळे माझे मन
प्रसन्न व तृप्त आहे.
बाकि छान ठिक
वसुधालय
ॐ सूर्य गायत्री मंत्र मी रांगोळी ने लिहिला आहे.
ॐ चटाहूची नदी अमेरिका!