कला!
ॐ अमेरिका
8. 7 ( जुलै ) 015.
बुधवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
मी येथे सकाळी बाग मध्ये फिरायला जाते.
आले सर्व आवरून देव पूजा करते.
भाकरी भाजी करते. जेवण झाले कि
लोकरीचे विणकाम करते.
नवीन शाल दोन लोकरीने विणली आहे.
त्याला त्याच्या बरोबर घालण्यासाठी त्याच
रंग याने टोपी विणली आहे. मस्त वाटत
विण काम करतांना येथे वेळ दिवस कसा जातो
हेच समजत नाही. रात्री T. V. हवा य़ेऊ द्या
कार्यक्रम बघते.
सिनेमा त काम करण व त्याप्रकारे दिसन अभिनय करण
सोप नाही.
डान्स मध्ये कला दाखविण सोप नाही.
निवड करतांना खरे डान्स करणारे आहेत त्यांना
घावयला हव आहे. उगीच हा नेपाळ चा हा
कर्नाटक चा असे करु नये.
प्रत्येक चांगल्या कलाकार यांना निवड करणे जरुर आहे.
मी विणलेली शाल व टोपी आपणास नक्की आवडेल !
बाकि ठिक छान
वसुधालय.