आपले स्वागत आहे!

कला!

                                        ॐ              अमेरिका
                                                         8. 7 ( जुलै ) 015.
                                                                 बुधवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

मी येथे सकाळी बाग मध्ये फिरायला जाते.
आले सर्व आवरून देव पूजा करते.
भाकरी भाजी करते. जेवण झाले कि

लोकरीचे विणकाम करते.
नवीन शाल दोन लोकरीने विणली आहे.
त्याला त्याच्या बरोबर घालण्यासाठी त्याच
रंग याने टोपी विणली आहे. मस्त वाटत
विण काम करतांना येथे वेळ दिवस कसा जातो
हेच समजत नाही. रात्री T. V. हवा य़ेऊ द्या
कार्यक्रम बघते.
सिनेमा त काम करण व त्याप्रकारे दिसन अभिनय करण
सोप नाही.

डान्स मध्ये कला दाखविण सोप नाही.
निवड करतांना खरे डान्स करणारे आहेत त्यांना
घावयला हव आहे. उगीच हा नेपाळ चा हा
कर्नाटक चा असे करु नये.
प्रत्येक चांगल्या कलाकार यांना निवड करणे जरुर आहे.

मी विणलेली शाल व टोपी आपणास नक्की आवडेल !
बाकि ठिक छान
वसुधालय.

Comments on: "कला!" (8)

    • ॐ काव्यशिल्प नमस्कार !माझं वय ७३ आहे ह्या वय मध्ये पण बराच वेळ बसून विणकाम करू शकते मी याला च महत्व आहे. आपण छान लिहील आहे मी मना पासून खुष आहे. धन्यवाद !

  1. फ़ार सुंदर विणलि आहे शाल !

    • ॐ सौ प्राची नमस्कार !आपण शाल फार सुंदर विणली आहे लिहिले आहे. मला खूप लिहिल्या मूळे मला मना भरून येत आहे. धन्यवाद!

    • ओम ॐ सौ अनामिका पोळ नमस्कार !मी आपल्या प्रतिक्रिया ची वाट चं पाहत लेहिलेली कधी आपण मला छान लिहिता साठी !मी इतक्या वेळ बसून लोकरी चे विणकाम केले आहे. याचे मला चं छान व आश्र्चर्य वाटत आहे. ह्या वय मध्ये मांडी घालून डोळे लावून विणणे जमत आहे याचे.

  2. Color combination khupach chhan

    • ॐ सौ पारिजातक शीतल शिंदे नमस्कार खूप दिवस नंतर प्रतिक्रिया कॉमेंट केली आहे. मला आपली आठवण येते. आरे !ह्या ब्लॉग वाचतात कि नाही काय काम मध्ये आहेत. असो !खर चं रंग संगती पोपटी व पिवळा छान KALAR रंग आहेत. आपणास शुभेच्छा !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: