आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 9, 2015

पन्हाळा!

                                     ॐ             अमेरिका
                                                      9. 7 ( जुलै ) 2015.
                                                           गुरुवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

माननिय प्रणव चिवटे यांनी
पन्हाळा येथील झाड याचे फोटो घेतले आहे.
पन्हाळा कोल्हापूर जवळ थंड हवा याचे ठिकाण आहे.
भटकंती साठी खूप गारवा घेण्यासाठी जनसमुदाय
जातात.
तेथे बाजीप्रभू यांचा पुतळा आहे काशीद यांचा पुतळा आहे.
तेथे माकड खूप फिरतात. पण माणसांना त्रास देत नाहीत.
जंगल आहे.
प्रणव चिवटे यांनी उंच उंच झाड याचे फोटो घेतले आहेत.
झाड पाहून आपणास पन्हाळा ला गेल्या सारखं वाटेल।
माझ्या कडे काशीद चां पुतळा यांचा फोटो आहे.

काशीद याने मुसलमान !पण शिवाजी राजे यांच्या काळ मध्ये
शिवाजी यांचे रूप काशीद यांनी घेतले होते. घोड्या वर बसून
काशीद म्हणजे रूप घेतलेले काशीद पकडले गेले.
त्यांना काशीद यांना मारून टाकले शिवाजी समजून

आता पण पन्हाळा येथे काशीद घराणं आहे.
मुसलमान कित्ती सज्जन असतात. समजते.  

बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

 

2015 - 1\

2015 - 2

 

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा  हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा...\

%d bloggers like this: