ॐ अमेरिका
19. 7 ( जुलै ) 2015.
रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
ॐ अमेरिका येथे येथील मूळ कॅलिफोर्निया ऑफिस फेस बुक मला पाहायला मिळाले आहे मला खूप मजा आली पाहतांना एवढ मोठ्ठ फेस बुक ऑफिस येथे आपण मी येऊ शकले याचा मला फार छान वाटत.
मला एवढ मोठ्ठ फेस बुक ऑफिस व मूळ ऑफिस पाहायला मिळाले आणि मी रोज फेस बुक मध्ये माझा वसुधालय ब्लॉग लिखाण लिहित आहे याचे महत्व
ॐ सौ अनामिका पोळ खर चं एवढं पाहण व लिहून काढण WOW वॉव चं आहे
Anamika Pol salute to you aai
प्रत्येक वेळेला असा आंगठा दाखविला जातो कॉमेंट व WOW साठी मी प्रत्यक्ष तेथे उभी आहे मस्त वाटत आहे.
यावर आपले मत नोंदवा