आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 21, 2015

महापर्वातील शाही स्नान

ॐ अमेरिका
बुधवार
15.7 (जुलै ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
.
नदी व समुद्र यांना किती महत्व आहे.
ऋग्वेद मध्ये सांगितले आहे
कुंभमेळा असला कि अधिक महिना असला कि
भक्त नदीत व समुद्र मध्ये स्नान करतात
त्यावरील लिहिलेला लेख वाचून त्याची कॉपी फोटो पाठविला आहे.
आपण सर्व लेख वाचवा. माहिती छान आहे.
माननिय R. Y. DESHPANDE ( देशपांडे )
यांनी कॉपी पाठविली आहे.
ती मी ब्लॉग मध्ये प्रसिध्द करीत आहे.
बाकि ठिक छान.
वसुधालय


.

 

 

                                          ॐ    चटाहूची नदी अमेरिका!

                                             ॐ  प्यासिपिक समुद्र अमेरिका

कॅलिफोर्निया घोडा!

                                         ॐ      अमेरिका
                                                  20. 7 ( जुलै ) 2015.
                                                           सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

कॅलिफोर्निया ! अमेरिका !

आपल्याला वाटतं अमेरिका येथे फक्त
मॉल दुकान, झगमगाट दिवे, मोठमोठे रस्ते
कार आहेत.

पण अमेरिका येथे डोंगर व बाग, प्राणी बसेस.
रेल्वे पण आहेत. ट्याक्सी पण आहेत विमान तळ
येथे भरपूर गद्री आहे. मुंबई रेल्वे स्टेशन सारखी.
सांगायचे कि मी कॅलिफोर्निया येथे डोंगर पहिला आहे.
तेथे पिकनिक साठी जाऊन आलो. घरून खाऊ चे डबे नेलेले.
तेथे घोडा बायका पण चालवितात.
मी घोडा जवळ उभी आहे.
घोडा च वैशिष्ठ घोडा कधी बसत नाही. मी घोडा ला
आहात असतांना घोडा यांनी काही पाय शेपूट मारले नाही मला.
कुंपन मध्ये असला तरी जवळ मी उभी होते.
कोल्हापूर येथे टांगा घोडा ह्यात बसलेली आहे. मुंबई
येथे खूप पूर्वी घोडा बग्गी त बसलेली आहे.
असो कॅलिफोर्निया छान आहे.
बर्कले युन्हरसिटी रोड पाहिला आहे.
मस्त पाहुणे यांनी आमचे स्वागत केले. व कॅलिफोर्निया
दाखविले आहे.
बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

स्यानफ्याक्सिको! Goldan Brij

                                 ॐ                  अमेरिका
                                                       20. 7 ( जुलै ) 015.
                                                            सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष.

कॅलिफोर्निया येथे स्यानफ्याक्सिको येथे
गोल्डन ब्रिज !Goldan   Brij  आहे.
पूर्वी च्या काळ मध्ये अमेरिका येथे सोन खूप
होत. हा पूल सोन याने बांधला असे म्हणतात.

आता मात्र लोखंड याने पूल दिसत आहे.
येथे प्यासिपिक समुद्र आहे.
मला प्यासिपिक समुद्र पाहण्यास मिळाला आहे.
७३ वय मध्ये पण मी फिरू शकते ते तर आहे चं!
पण एवढं पाहायला मिळण सोपं नाही. काहीतरी
शक्ती आहे. साठी मला कॅलिफोर्निया व स्यानफ्याक्सिको
येथील प्यासिपिक समुद्र पाहायला मिळाला आहे.
प्यासिपिक समुद्र व अमेरिका यांना नमस्कार !
बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

 

%d bloggers like this: