आपले स्वागत आहे!

Google Tube !chokalet

                              ॐ                           अमेरिका
                                                           22. 7.( जुलै ) 2015.
                                                                 बुधवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

कॅलीफोर्हिया येथे मोबाईल फोन चे ऑफिस आहे.
A. ते L अक्षर पर्यंत कंपनी नाव दिली आहेत.
Google Tube ऑफिस मध्ये सर्व अक्षर यांचे
chokalet चे बांधकाम केलेले आहे.
तेथे मी उभी आहे.
पाहण्यास मस्त वाटेल!
बाकि ठिक.  छान
वसुधालय. 

 

Comments on: "Google Tube !chokalet" (4)

  1. Prof R R Kelkar said:

    प्रिय वसुधाताई,
    तुम्ही अमेरिकेत असतानाही इतक्या आपुलकीने माझ्या ब्लाॉगवर माझी चौकशी केलीत म्हणून खूप बरे वाटले.
    मी मध्यंतरी वर्तमानपत्रांसाठी आणि मासिकांसाठी लिखाण करण्यात आणि भाषणे करण्यात व्यस्त होतो. येशूबरोबर संवाद हे माझे नवे ईपुस्तक प्रकाशित केले.
    मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे ज्याचे नाव आहे आजचे चिंतन. https://chintan365.wordpress.com/ ला अवश्य भेट द्या.
    असाच लोभ असू द्या. तुमचे अमेरिकेतील वास्तव्य सुखद राहो अशी माझी शुभेच्छा..
    रंजन केळकर

    • ॐ प्रोफेसर R. R. केळकर नमस्कार ! आपले लगेच चं पत्र आले आहे. मला खूप आनंद वाटत आहे. नविन ब्लॉग नक्की वाचन करीन. मी वसुधालय ब्लॉग लिहित आहे. त्याचे ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक तयार केले आहे जळगाव येथील कुरण भट्टी संपादक व किशोर कुलकर्णी सुंदर हस्ताक्षर यांनी छापले आहे. सर्व खर्च त्यांनी च केला आहे. संपादक व ईतर लेख आहेत. पाककृती घंटा. जात मनोगत ईतर विषय आहेत. ब्लॉग मध्ये मी हातात पुस्तक घेऊन फोटो आहे. बाकी छान वसुधालय.

  2. Prof R R Kelkar
    जुलै 23, 2015 at 6:36 सकाळी
    वसुधाताई,
    पुस्तक प्रकाशनाबद्दल हार्दिक आभिनंदन!! त्यातील विचार मौलिक असतील अशी माझी खातरी आहे.
    रंजन केळकर

    • ओम ॐ Prof R. R. केळकर नमस्कार !आपण मी व माझे पुस्तक फोटो पाहून माझे अभिनंदन केलेत.
      मला मना पासून आनंद वाटत आहे. आपणास शुभेच्छा !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: