आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 23, 2015

मास्टर दिपक गोयल!

                                       ॐ                        अमेरिका
                                                                    23. 7. (जुलै ) 015.
                                                                                गुरुवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

मास्टर दिपक गोयल !

आम्ही कॅलिफोर्निया येथे मास्टर  दिपक गोयल
यांच्या कडे उतरलो. त्यांनी आमचे मस्त स्वागत केले.
खाणे फिरणे गप्पा व त्यांच्या च घरात बास्केट बॉल आहे
तेथे खेळणे. त्यांची मूल प्ल्यास्टिक ची गाडी व ईतर खेळ
जोडवून बनवतात. मी पण ते जोडतांना पाहत राहिले.
मजा आली. एकाध जोडण्याचा भाग मी पण शोधून देत
असे ती मुल आई ने दिले साठी खुश झाली.
लहान मुळात खेळण्यात मन गुंगून जात.
कॅलिफोर्निया कार मधून दाखविले आहे.
फेस बुक ऑफिस, Googl You Tube ऑफिस दाखविले आहे.
बर्कले युन्हर्सिसिटी रोड दाखविला आहे.
प्यासिपिक समुद्र गोल्डन ब्रिज दाखविला आहे
मी व दिपक गोयल Googl You Tube ऑफिस येथे कार येथे
उभे आहोत व असेच फिरतांना झाड जवळ मी उभी आहे.
सर्व बघतांना मला मन भरून आल आयुष्य असल तरी
सर्व पाहण होत च अस नाही. त्या साठी मी माझ्या
आयुष्य याला नमस्कार करते.
बाकि ठिक छान.
वसुधालय.

%d bloggers like this: