आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 24, 2015

येशू नां नमस्कार !

                             ॐ                            अमेरिका
                                                       24. 7. ( जुलै ) 2015. 
                                                             शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

https://vasudhalaya.wordpress.com/2012/03/21/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%82/

https://vasudhalaya.wordpress.com/2011/12/25/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3-2/

 

 

 

येशू नां नमस्कार !
अमेरिका येथे चौकात चौकात चर्च आहेत.
बाग मध्ये मुनसिपाटीत पण चर्च आहेत.
चर्च म्हणजे येशू गुरुं चे स्थान !
मी येशू गुरुं ची शिकवण बद्दल खूप
माहिती ब्लॉग मध्ये लिहिली आहे.
त्यासाठी माझ्या मन मध्ये येशू गुरुं भरले आहेत.
तसेच प्रोफेसर R. R. केळकर यांचे ब्लॉग मराठी त
पण येशू गुरुं बद्दल माहिती आहे ती पण मी वाचत आहे.
प्रोफेसर R. R. केळकर यांनी माझ्या येशू गुरुं च्या
ब्लॉग ला खूप कॉमेंट केल्या आहेत. त्यामुळे ब्लॉग मध्ये च
त्यांची ओळख झाली आहे. सांगायचं मी प्रत्येक चर्च पाहतांना
माझे हात जुळले जातात नमस्कार केला जातो. कार मध्ये
असले तरी चप्पल बाजूला ठेवून मी चर्च येशू गुरुं नां नमस्कार करते
इतक माझ मन भरत बसत.
आपण ज्या गुरुं बद्दल लिहिलो मी पुस्तक मराठी मधून वाचून
लिहिले आहे लिहितो त्या बद्दल एक प्रकारे आदर व भावनिक
मन होत असत. मी लिहून काढले आहे येशू गुरुं बद्दल आणि
प्रत्यक्ष मला अमेरिका येथे कोपरा कोपरा चौकात चौकात
येशू गुरुं चे चर्च स्थान पाहायला मिळत आहे मन असले कि आपण तेथ
पर्यंत पोहचतो!
भारत मध्ये पण भरपूर गुरुं स्थान आहेत. अमेरिका येथे मात्र एक च
येशू गुरुं स्थान आहे.
मला माझ्या आयुष्य मध्ये सर्व पाहण्यास मिळत आहे. पैसा असला तरी सर्व
पाहण्यास मिळत नाही मी माझ्या आयुष्य याला नमस्कार करत आहे.
बाकि ठिक छान.
वासुधालय.

%d bloggers like this: