आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 25, 2015

मूल मोठी होतात!

                               ॐ                        अमेरिका
                                                        25. 7. (जुलै ) 015.
                                                              शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
मूल !

नैसर्गिक शरीर असत बाल वय मध्ये आई आई करत.
नतंर तरुण पण मित्र मध्ये गुंतत काही दिवस नंतर लग्न होत.
नैसर्गिक ओढ निर्माण होते. मूल होतात.

आपल्याला त्यावेळेला समजत नाही कि आपण सर्व
मुलांना त्यांच्या गरजा वस्तू खेळणी त्यांचा कडून किती अभ्यास होईल
ते काही समजत नाही आपण निसर्ग प्रमाणे मूल जन्म याला घालतो.

पण मात्र आई वडील जरी सर्व गरजा भागू शकत नसले तरी मुल
त्यांना ज्यात गोडी अभ्यास मध्ये मित्र व अनुभव येऊन मिळवितात.
फार महत्व पूर्वक आहे.

मी T. V. हसतायं नां !हसणार रं चं चला हवा येऊ द्या असा कार्यक्रम मी
पाहते. त्यात माननिय नाना पाटेकर यांना पहिले आहे. त्यांचे सिनेमा पण
मी पाहिले आहे. डींप्पल व नाना पाटेकर एका सिनेमा मध्ये आहेत नाव आठवत
नाही पण सिनेमा आठवतो.
हवा येऊ द्या येथे म्हणाले. माझ्या कडे पैसे नव्हते. मला अशोक सराफ यांनी
खूप मदत केली आहे. मी त्यांचे पैसे परत केले पण वेळ मात्र परत करू
शकत नाही कित्ती मनाला लागतं बोलणं आज नाना पाटेकर पद्मश्री
मिळविलेले आहेत.
सांगायचं नैसर्गिक मूळे वय मध्ये मूल होतात त्याची काळजी आपोआप मुल
सोडवितात.

काही घर मध्ये वडील असून सुध्दा पैसे नसतात तरी काका व मामा शाळा व कॉलेज
यांचे शिक्षण देतात व मुल डॉक्टर M. S. C. होतात.
आपण निसर्ग व जग प्रमाणे चालावे आपोआप सर्व कष्ट सामर्थ यांनी मिळत.
सर्व अवघड आहे माहेरी आपणास रूम दिली नाही साठी वाईट वाटून घेऊ नये.
कारण लेक परक्याची झालेली असते ती पाहुणी च असते. लेकी ला सुध्दा
माहेर वेगळ वाटत असत सासर आपल घर वाटत सतरंजी वर झोपलो तरी
सासर आपल घर वाटत.
मूल मोठी होतात !

बाकि ठिक छान
वसुधालय.

 

%d bloggers like this: