आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 28, 2015

ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

            
     

                      ॐ                  अमेरिका
                                          28. 7 (जुलै ) 2015.
                                                   मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

 

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.

 

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना वंदन!

                          ॐ                            अमेरिका
                                                           27. 7 ( जुलै ) 2015.
                                                                 सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

https://vasudhalaya.wordpress.com/2011/11/26/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%8F-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE/

माजी राष्ट्रपती भारतरत्न अब्दुल कलाम
यांना आदर पूर्वक श्रद्धांजली!

मी संगणक मध्ये सकाळ वाचला आहे.
व फेस बुक मध्ये लिहिलेले वाचले आहे
आता माननिय राष्ट्रपती अब्दुल कलाम
यांचे निधन व ते आता फोटो मध्ये च दिसणार.

मला एकदम कसतरी च व धस्स झाल.
सर्व भारत मध्ये सर्व लोक समुदाय यांना दु:ख
झाले आहे. मी भारत मधील लच आहे. मला
पण येथे वाईट वाटत आहे अब्दुल कलाम
आता जगात नाही याचे.
मी माझ्या ब्लॉग मध्ये अब्दुल कलाम बद्दल
छान माहिती लिहिली आहे.
मतदान करतांना लाईन मध्ये उभे राहून
अब्दुल कलाम यांनी मतदान केले आहे
कित्ती शिस्तबध्द काम असायचे अब्दुल कलाम यांचे.

वय जरी झाले तरी शेवट पर्यंत भाषण केले
शिकविले बुद्धी चा वापर शेवट पर्यंत भारत साठी केला
आहे महत्व पूर्वक आहे
अभ्यास व बुद्धी कायम राहणे सोप नाही.
शरीर ताठ राहून उभे राहणे अस पण सोप नाही
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी बुद्धी व भारत देश
साठी केलेले काम फार महत्व पूर्वक आहे
जग च पण असे सांगणार भारत देश पण
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम
मुसलमान असले तरी भारत देश अब्दुल कलाम यांना
भारत देश चे साठी मानतात.

अब्दुल कलाम यांना वंदन ! नमस्कार !

wpid-APJ-Abdul-Kalam_1

 

                   IMG_2013[1]

%d bloggers like this: