आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 5, 2015

आदर युक्त भावना!मन!

                    ॐ            अमेरिका
                              5. 8. ( ऑगष्ट ) 2015.
                                  बुधवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

आदर युक्त भावना !

तरुण वय मध्ये एक मुलगी व एक मुलगा
दोघं बोलत असले कि वाटत काय बोलतात.
सर्व चं प्रेम किंवा लग्न साठी बोलत नाहीत.
माहिती विचारणे व सहज बोलणे असते.
त्यात आदर असतो प्रत्येक वेळेला
त्याचा अर्थ वाईट   मन खराब करून घेऊ नये.

तसेच वयस्कर बाई व पुरुष बोलत असतिल तर
ह्यांच काय चाललय !असं मनात येत. पण ते
दोघ हि आदर ठेवून युक्त मी आपल्या बरोबर
बोलू शकतो का विचार पूस करून बोलतात.
हाताने नमस्कार करतात. दोन चार वेळा असे झाले कि
परत भेटले कि आरे ह्या व्यक्ती भेटल्या साठी लांबून
पण हाताने नमस्कार करून ओळख दाखवितात.
मनात काही भावना नसते सर्व आयुष्य करून बसलेले असतात.
आदर युक्त भावना मन असतं. जो तो नंतर
जो तो आप आपला मार्ग घरी जातो विसरून जातो.
पण त्या वेळेला का लोक मनात आणतात काय चालयं.

अस मन वाईट पण कोण पटवून देणार.
नाटक सिनेमा मध्ये जास्त भरविणे जवळ येणे दाखवितात.
तस नसत एक मेक यांना मदत करतात. विचार मन स्वच्छ
असले कि भावना काम आदर युक्त असत लक्षात ठेवावं यं !
एकाद्या व्यक्ती बद्दल आभ्यास बद्दल माहिती असली व बरेच
दिवस त्याची माहिती कळली नाही तर विचार पूस केली तर
काय हरकत असत यं. उत्तर आल कि आरे बरं वाटत एवढ च.
आपण नात जस जपतो तस  ईतर व्यक्ती बद्दल आदर
समजून जपायला काय हरकत यं.
बाकि ठिक.  छान.
वसुधालय.

 

images (2)

 

%d bloggers like this: