आपले स्वागत आहे!

                              ॐ                अमेरिका
                                                     7. 8 ( ऑगष्ट ) 2015.
                                                               शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

आपण कित्ती वय याने मोठ्ठे झालो तरी
बाल पण व तरुण पण आठवत असते.

काही वेळेला मनात आपण खूप शुखी आहोत असं वाटत असतं.
आपल्याला सर्व मिळाल असं वाटत असत. लहान पण व तरुण पण
यांचे संस्कार फार महत्व पूर्वक असतात.
वय झाले कि म्हतार पण ला पण ते आठवतात. सर्वजन म्हणतात
तुम्ही विचार करत बसता कामात मन गुंतवा. जप माळ करतात.
विणकाम करतात. फिरणे करतात. गप्पा गोष्टी करतात. मित्र बरोबर
वेळ घालवितात. सर्व चालू असत.

तरी पण लहान पण व तरुण पण चे संस्कार घडलेले ते कायम राहतात.
ते बाजूला करा सांगून होत नसतात. ते मन ऊफळूण बाहेर पडतात.
झोप मध्ये स्वप्न पडतात. त्यातून ते बाहेर पडतात.
आपण तर दिवस भर काम मध्ये गुंतलेल असतो. मग अस स्वप्न का पडतात.
आपल शरीर व मन जे लहान पण व तरुण मध्ये घडलेलं असत ते स्वप्न रुपात
येत. याला आपल घडलेलं आयुष्य विसरलं जात नाही. किती हि मन कशात
गुंतवा.
किती ही  यश मिळवा ! आयुष्य मध्ये घडलेलं ते स्वप्न मध्ये येत य !
सर्वांना छान आयुष्य घडो !
म्हतार पण घडो !
म्हतार पण देग देवा खडी साखर साखरे  चा ठेवा !

शुभेच्छा !

बाकि ठिक.  छान.
वसुधालय.

 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: