आपले स्वागत आहे!

राखी

                           ॐ                                अमेरिका
                                                            29.8.( ऑगष्ट ) 2015.
                                                              शनिवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण शुक्लपक्ष. श्रावणी.
१५ शनिवार श्रावणी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा.
श्रावण पौर्णिमा. शुक्ल यजु: तैत्तीरीय.

समुद्र व नदी याची पूजा करतात. नद्द्या छान पाऊस आल्या मूळे
पाणी याने भरलेल्या असतात. खूप पाऊस याचे मूळे नारळ वाढवून
नदी व समुद्र याची पूजा करतात. तसेच मासे पकडणारे वल्लव नौका
याची पूजा करून मासे याचा धंदा परत सुरुवात करतात.
पाऊस असल्यामुळे मासे पकडण्याचा व नौका जहाज बोटी सुरु
करतात.
साठी श्रावण पौर्णिमा ला सर्व महत्व आहे.
तसेच बहिण व भाऊ याचे राखी पिवळा दोरा गाठी असलेला दोरा
खर तर ती राखी. पण हल्ली बरेच नमुने राखीचे आहेत.

जसे राखी पौर्णिमा ला बहिण भाऊ याचे राखी बांधून सण वां अगत्य दाखवितात
तसे नागपंचमी भाऊ च्या पाठीवर बहिण काकडी फोडून बहिण व भाऊ काकडी
खातात. असं पण बहिण भाऊ याच जिव्हाळा याच अगत्य आहे.

मी लग्न झाल्या नंतर मुल मोठी झाल्या नंतर सतार शिकण्यास सुरुवात केली.
याचा कौतुक आनंद पाहून भाऊ आम्ही बाळ म्हणतो.माननिय  R.  Y. देशपांडे
यांनी मला मी घेतलेल्या सतार याची भेट ( पैसे ) दिले आहेत.
मोलाची राखी भेट आहे.
मला सतार मध्ये खूप बक्षीस व प्रमाणपत्र मिळाली आहेत. पण भाऊ ची
भेट खूप मन भरून आहे.
राखी पौर्णिमा च्या शुभेच्छा ! सर्वांना !
बाकि ठिक.  छान.
वसुधालय.

 

                                     

img_27121 img_27542_thumb_thumb

Comments on: "राखी" (4)

 1. very good.
  seen after long time

  • ॐ संतोष नागपूरकर नमस्कार ! एकदम मस्त छान वाटल आपण राखी ब्लॉग लिखाण याला उत्तर दिले बद्दल. खूप छान राखी आहे. आपण पण मामे व आत्या भाऊ आहोत भाऊ साठी आपणास शुभेच्छा !आपण माझ्या घरी व आपल्या घरी भेटलो आहोत लांब राहाण असल तरी लहान पण च्या आठवणी जवळ असतात. मला मामा मामी यांची आठवण येत असते. बाकि ठिक. छान वसुधालय.

 2. ॐ अमेरिका
  1.9. ( सप्टेबंर ) 2015.
  मंगळवार.

  सौ कविता निलेश देशपांडे
  नमस्कार !

  आपल्याला राखी ब्लॉग लिखाण व फोटो
  आवडले समजले. आपण उत्तर दिले मला
  फार छान वाटत आहे.
  आपण खूप वेळा भेटलो आहोत आपल्या
  डोळ्या पुढे पुष्पा आत्या व वसुधालय लिखाण
  आहे याच मला मन भरून येत आहे.

  फोटो फार छान आहेत लिहिलेत आपण !
  सतार मी १४ / १५ वर्ष शिकले आहे व रियाज
  जास्त वर्ष केला आहे त्याच साधना रूप फोटोत आहे.
  बाकि ठिक छान.
  वसुधालय.

  Date: Tue, 1 Sep 2015 08:48:26 +0000
  To: vasudhasc@hotmail.com
  Subject: Re: राखी
  From: kavitagaidhani@rediffmail.com

  mast disat aahet photos aatya.
  chaan aahet rakhya.

  kavita

  On Sat, 29 Aug 2015 09:21:46 +0530 Vasudha Chivate wrote
  >

  OM

  https://vasudhalaya.wordpress.com/2015/08/29/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80/

  • RE: राखी‏

   RE: राखी
   Vasudha Chivate 17:16PM Photos
   To: Anand Bedarkar, Abhijit Kherde, Akash Deshpande, Ankit Nagapurkar, Devashish Deshpande, Kaushik Deshpande, Kedar Deshpande, Kishore Kulkarni, Mrs. Jyotsna Khrede, Mrs. Kavita Gaidhani, Mrs. Madhura, Mrs. Vibhuti Anchan, Nilesh Deshpande, Pranav Chivate, Prashant Aranake, Pushkar Chivate, R Y Deshpande, Santosh Nagapurkar, Shailaja Dhat

   ॐ अमेरिका
   3. 9. ( सप्टेबंर ) 2015.
   गुरुवार.

   आनंद नमस्कार !

   राखी ब्लॉग मधील फोटो आवडले ! लिहिलेत !
   माझा मी सतार वाजवित असतांना काढलेला फोटो
   प्रणव यांनी काढला आहे.
   भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला फोटो काढला आहे.
   कोल्हापूर घरी गणपती आणून पूजा करतात.
   मी घरात च सतार वाजवून पूजा केली तेंव्हा !
   दुपार चे ४वाजलेले असणार. घरात उन्ह आलेले आहे.
   सर्व दिवस चं त्या दिवस छान झाला. ते तेज फोटो तं आहे.

   बाकि मी ब्लॉग करते. त्याचे फोटो मी चं काढते.
   ब्लॉग ची मांडणी चांगली आहे. साठी ते पण फोटो छान आहेत.

   हे असतांना
   ह्यांच कविता पुस्तक वसुधालय महाराष्ट्र मंडळ मुंबई यांनी फुकट छापले आहे.
   आणि १० प्रती घरी ह्यांना हे असतांना दिल्या आहेत.
   साठी मी माझ्या ब्लॉग ला वसुधालय नाव दिले आहे
   बाकि ठिक. छान.
   वसुधालय.

   Date: Thu, 3 Sep 2015 02:36:43 +0000
   To: vasudhasc@hotmail.com
   Subject: Re: राखी
   From: bedarkaranand@rediffmail.com

   nice photo

   On Wed, 02 Sep 2015 18:08:54 +0530 Vasudha Chivate wrote
   >

   ॐ अमेरिका 2. 9.( सप्टेबंर ) 2015. बुधवार.
   केदार व सौ माया व देवाशीससर्वांना नमस्कार ! व शुभेच्छा !मला संगणक लिखाण याव लागल वमी ई मेल करत आहे आठवण तर येत असते चंपण शब्द रुपात लिहिले कि जास्त भावना प्रधानरुपात लक्षात राहते. व भेटी मूळे घरी जाणे येणे ठेवूनजास्त आदर पूर्वक भेट वाटत असते. आपण देवी दर्शन साठी खपवेळा कोल्हापूर घरी आलात चं पण पुष्कर व सौ अनु च्या घरी आलातते फार छान वाटत आहे. त्यांना पण केदार मामा आदर पूर्वक ठेवूनआठवण काढतात आपली. किती बोलत माहिती देतात साठी.आमटी सांबार छान केले सौ मामी ने असे म्हणतात.देवाशीस चे गाण तर डोक्यात व मनात अजून हि भरलं आहे.
   मी अजून येथे आहे बघू काय काय कोठे राहणे होते तेजेथे अन्न पाणी असेल तेथे राहाण होत असते. कोणाचे कितीऋणानु बंधन आहे ते राहील.येथे बागेत व फिरायला जातांना खूप लोक ओळख दाखवितातआम्ही दिल्ली हून आलो आम्ही पेरू मधून आलो मुंबई मधूनआलो हैद्राबाद मधून आलो सर्व सांगून ओळख देतात तेवढ्या पुरतेपण परत फोन बिन काही नाही तरी ह्या व्यक्ती ची पण आदर पूर्वकआठवण असते.तर आपण घराणं मधील बहिण व भाऊ आहोत जास्त च आठवणयेणार असोबाकि ठिक. छान.वसुधालय.

   OM GAANAGAAPURA CHIMTAMANI DAGAD NASAS YAALAA PAAVATO !
   Date: Wed, 2 Sep 2015 01:37:20 +0000
   To: vasudhasc@hotmail.com
   Subject: Re: राखी
   From: kedar_ad@rediffmail.com

   dear tai,

   khup athavan aali.

   we are going on 21 sep to india.what are your plans?kedar maya

   On Sat, 29 Aug 2015 09:21:46 +0530 Vasudha Chivate wrote

   >

   OM

   https://vasudhalaya.wordpress.com/2015/08/29/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80/

   Get your own FREE website, FREE domain & FREE mobile app with Company email. Know More >

   Get your own FREE website, FREE domain & FREE mobile app with Company email.
   Know More >
   © 2015 Microsoft Terms Privacy & cookies Developers English (United States)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: