आपले स्वागत आहे!

                                 ॐ                अमेरिका
                                                  5. 9. ( सप्टेबंर ) 2015.
                                                         शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

 

 

डॉ  प्रोफेसर सर्वपल्ली राधाकृष्णन
राधाकृष्णन यांचा जन्म इसवी सन  ५. ९ ( सप्टेंबर )१८८८साली झाला
तामिळनाडू येथील तुरुत्तनी येथे तेलगु ब्राह्मण कुटुंब मध्ये झाला

मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून पदाव्युत्तर शिक्षण घेतले
इसवी सन १९२१ मध्ये कोलकत्ता विद्दापीठ येथे
तत्वज्ञान याचे प्राध्यापक साठी नेमणूक झाली
१९३१ ते १९३६ या काळात आंध्र विद्दापीठ येथे कुलगुरू चे काम केले
१९३६ ऑक्सफर्ड विद्दापीठ यांचे स्पाल्डींग प्रोफेसर ऑफ रिलीजन्स एंड एथिक्स
म्हणून त्यांची नेमणूक झाली

स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारत याचे युनेस्को तील प्रतिनिधी साठी नेमणूक झाली

इसवी सन १९५२ मध्ये भारत याचे पहिले उपराष्ट्रपती बनल्र
दहा वर्ष पद सांभांलले इसवी सन १९६२ मध्ये भारत याचे दुसरे राष्ट्रपती झाले

५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन साठी मानला जातो

                     प्रोफेसर राधाकृष्णन ! गुरुं  नां ! नमस्कार !

 

   

download (1) dscf0984

dscf0578-e1339896487498  

ॐ माझे वडील यशवंत रेणूराव    देशपांडे यांचे अक्षर
मला लिहिलेले पत्र. खूप मन भरत पत्र पाहून. जपणूक ठेवून
आणि काय हवयं
जवळ !

शिक्षणं याला कित्ती महत्व आहे पहा !

Comments on: "प्रोफेसर सर्वपल्ली राधाकृष्णन" (2)

    • ॐ हो ! दाजीसाहेब यांचे पत्र मला आलेले आहे ह्यांना पण व मुलांना आशीर्वाद आहेत दाजीसाबेव यांच्या पत्र मध्ये आपले नाव पण आहे. कित्ती जून पत्र ! वाचलं जात अक्षर व शाई छान राहिली आहे. आपणास नमस्कार !शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: