आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 13, 2015

ब्लॉग पोस्ट 2, 701 / २७०१ वां

                                            ॐ                     अमेरिका
                                                         13. 9.( सप्टेबंर ) 2015.
                                                                 रविवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति   विशेष.

वसुधालय ब्लॉग पोस्ट 2, 701 / २७०१ वां
दोन ,हजार सातशे एक वां  ब्लॉग पोस्ट होत आहे.

भेटी 246,028 / २४६,०२८
दोन लाख शेचाळीस हजार , शुण्य अठ्ठाविस आहेत.
मी लिखाण करते मला पटेल व माझ्या वर्तमान पत्र मधील
माहिती पूर्ण वाचून करते. तसेच सण याची माहिती लिहितांना
मी बैल पोळा साठी माती चे बैल याची पूजा केलेली घरातील  फोटो
सगट माहिती देते. सर्व श्रावण महिना ची माहिती पूजा घरातील
फोटो सगट माहिती देते. घरातील वाढ दिवस असले कि घरातील
फोटो सगट माहिती देते.

माझे तरुण पण चे व आता वयस्कर चे पण फोटो लावत असते.
माझे आई व वडील काका काकू सौ वहिनी भाऊ बहिण
ईतर नातेवाईक चे पण माझ्या ब्लॉग मध्ये फोटो आहेत.

सासर चे पण फोटो आहेत ब्लॉग मध्ये

 

एवढा सर्व चित्र सगट ब्लॉग कारण सोप नाही.
जपणूक केलेली आहे ती ब्लॉग निमित्त सर्व लिखाण
होऊन लिहिली जात आहे. साधी जुनी पाटी कशी ठेवली व भिंगरी
पतंग ची याचे च छान वाटत आहे. मी जर संगणक शिकले नसते तर
मी केलेली जपणूक नुसती च राहिली असती लिखाण निमित्त व सर्वांना
आवडणार व जपणूक करावी उच्छाह देणारी असे लिखाण करून
दाखवित आहे.

असे पण म्हणणारे आहेत  तुमच्या वस्तू तुमचे जेष्ठ लोक आम्हाला काय
करायचे.
अजून हि इतिहास मध्ये राजे लोक पंतप्रधान यांची नंबर प्रमाणे
यादी असते. तर आपल्या घराण मधील थोर जेष्ठ लोक यांची
माहिती दिली तर काय हरकत आहे.
असो.

बाकि ठिक छान.
वसुधालय

 

 

ॐ माझे नागोराव काका सौ सुधा काकू माझी सौ आई व ईतर सर्वजन
हल्ली फोन मध्ये फोटो घेता येतात पूर्वी सोय नव्हती तरी एवढे फोटो
माझ्या कडे आहेत. महत्व पूर्वक आहे.

 

 

 

   ॐ मी लग्न च्या आधी चि व अकाश रे देशपाण्डे देशपांडे

                                     ॐ भाच्चा

%d bloggers like this: