आपले स्वागत आहे!

                                            ॐ                     अमेरिका
                                                         13. 9.( सप्टेबंर ) 2015.
                                                                 रविवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति   विशेष.

वसुधालय ब्लॉग पोस्ट 2, 701 / २७०१ वां
दोन ,हजार सातशे एक वां  ब्लॉग पोस्ट होत आहे.

भेटी 246,028 / २४६,०२८
दोन लाख शेचाळीस हजार , शुण्य अठ्ठाविस आहेत.
मी लिखाण करते मला पटेल व माझ्या वर्तमान पत्र मधील
माहिती पूर्ण वाचून करते. तसेच सण याची माहिती लिहितांना
मी बैल पोळा साठी माती चे बैल याची पूजा केलेली घरातील  फोटो
सगट माहिती देते. सर्व श्रावण महिना ची माहिती पूजा घरातील
फोटो सगट माहिती देते. घरातील वाढ दिवस असले कि घरातील
फोटो सगट माहिती देते.

माझे तरुण पण चे व आता वयस्कर चे पण फोटो लावत असते.
माझे आई व वडील काका काकू सौ वहिनी भाऊ बहिण
ईतर नातेवाईक चे पण माझ्या ब्लॉग मध्ये फोटो आहेत.

सासर चे पण फोटो आहेत ब्लॉग मध्ये

 

एवढा सर्व चित्र सगट ब्लॉग कारण सोप नाही.
जपणूक केलेली आहे ती ब्लॉग निमित्त सर्व लिखाण
होऊन लिहिली जात आहे. साधी जुनी पाटी कशी ठेवली व भिंगरी
पतंग ची याचे च छान वाटत आहे. मी जर संगणक शिकले नसते तर
मी केलेली जपणूक नुसती च राहिली असती लिखाण निमित्त व सर्वांना
आवडणार व जपणूक करावी उच्छाह देणारी असे लिखाण करून
दाखवित आहे.

असे पण म्हणणारे आहेत  तुमच्या वस्तू तुमचे जेष्ठ लोक आम्हाला काय
करायचे.
अजून हि इतिहास मध्ये राजे लोक पंतप्रधान यांची नंबर प्रमाणे
यादी असते. तर आपल्या घराण मधील थोर जेष्ठ लोक यांची
माहिती दिली तर काय हरकत आहे.
असो.

बाकि ठिक छान.
वसुधालय

 

 

ॐ माझे नागोराव काका सौ सुधा काकू माझी सौ आई व ईतर सर्वजन
हल्ली फोन मध्ये फोटो घेता येतात पूर्वी सोय नव्हती तरी एवढे फोटो
माझ्या कडे आहेत. महत्व पूर्वक आहे.

 

 

 

   ॐ मी लग्न च्या आधी चि व अकाश रे देशपाण्डे देशपांडे

                                     ॐ भाच्चा

Comments on: "ब्लॉग पोस्ट 2, 701 / २७०१ वां" (2)

  1. किती छान !!! तुमचा तरुणपणीचा फोटो पाहून मला माझ्या लहानपणाच्या एका फोटोची आठवण झाली.

    माझे डोळे लहान आहेत म्हणून नाहीतर त्या फोटोत मी सेम अशीच दिसले आहे.

    फोटो मुळे किती आठवणी असतात नं !! मस्तच

    • ॐ सौ शीतल शिंदे नमस्कार ! खूप दिवस नंतर कॉमेंट प्रतिक्रिया दिलीत मला आपली नेहमी आठवण येते. आपण आपला फोटो आपल्या ब्लॉग मध्ये लावा. मो बघते. खूप मोठ्ठे व्हा छान छान रहा शुभेच्छा !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: