आपले स्वागत आहे!

                     ॐ
श्रीहरतालिकेची आरती
जय देवी हरतालिके | सखी पार्वती अंबिके ||
आरती ओवाळीते | ज्ञानदिककळीके ||धृ o ||
हरअर्घांगीं वससी | जाशी यज्ञा माहेराशी ||
तेथें अपमान पावसी | यज्ञ कुंडी गुप्त हौसी || जय O ||१||
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं | कन्या हौसी तुं गोमटी | उग्र तपश्र्चर्यामोठी |
आचरसी उठाउठी ||जय O ||२||
तापपंचाग्री साघनें | घुमृपाने अघोवदने ||
केलीं बहु उपोषणें | शंभु ब्रताराकारणें ||जय O ||३||
लीला दाखाविसी द्दष्टी | हें व्रत करिसी लोकासाठिं ||
पुन्हां वरिसी घुर्जटी | मजा रक्षावें संकटीं ||जय O ||४||
काय वर्णुं तव गुण | अल्पमती नारायण | मातें दाखवी चरण चुकवावें जन्ममरण ||जय देवी O ||५||

मी लग्ना आधी हरतालिका याचा उपवास पाणी न पिता केला आहे. माझं सर्व मनासारखं झाल आहे.

Comments on: "श्रीहरतालिकेची आरती" (2)

  1. धन्यावाद !!! हरितालिकेची कथा आणि आरती लिहिल्याबद्दल.

    मी सुद्धा लग्नाआधी हा उपवास काहीही न खाता पिता करायचे . पण आता फार उपवास जमत नाही आणि निरंकार तर अजिबात नाही . शहाळे आणि केळ खाते आणि उद्या बाप्पा ना नैवेद्य दाखवल्यावर दुपारी उपवास सोडणार .

  2. ॐ सौ शीतल शिंदे नमस्कार ! आपण म्हणतो वृत व उपवास केल्याने काय फरक पडतो. पण ती शक्ती तेय्हे पर्यंत जाते व आयुष्य सफल होत असत. मी पण नैवेद्द दाखवून उपवास सोडत असे लग्न नंतर कडक उपवास बंद करून साबुदाणा खिचडी खात असे. माझ्या बरोबर माझे भाऊ व सर्वजन व मला खाण्यास देत लग्न आधी हं ! हं !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: